• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहावेस.पो.नि.अनिल काचमांडे यांचे आवाहन

गावमत by गावमत
September 29, 2023
in महाराष्ट्र
0
पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहावेस.पो.नि.अनिल काचमांडे यांचे आवाहन
0
SHARES
150
VIEWS

वसमत (इसाक पठाण)
सघा परतीच्या पावसाचा जोर वाढला असून संभाव्य धोका पाहता शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांनी केले आहे

सध्या पावसाचा जोर वाढला आहे दोन-तीन दिवसांपूर्वी पुरसदृश्य परिस्थिती होती.आताही पावसाचा जोर ओसरला नाही सध्या मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे

वसमत तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये जाताना नदी नाल्यावरील पुलांची उंची कमी असून पुलाच्या वरून पाणी वाहत जाण्याची परिस्तिथीत कुणीही कुठल्याही प्रकारच्या वाहनाने किंवा पायी पुल ओलांडणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच जे लोक शेताला गेलेले आहेत त्यांना लवकरात लवकर गावात येण्याची सूचना द्याव्यात तसेच शक्य असल्यास फोन करून सदर लोकांना गावात येण्याची समज द्यावी अचानक अतिवृष्टी झाल्याने किंवा ढगफुटी झाल्यास त्यांना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

October 11, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
Next Post
अल्लाह चे नबी प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची शिकवन जगाच्या प्रत्येक माणसा पर्यंत पोहचवायला हवे.अलहाज मौलाना रफीउद्दीन अशरफीएकाच दिवशी ईद मिलादुन्नबी व गणपती विसर्जनाची मिरवणूक उत्साहात व शांततेत

अल्लाह चे नबी प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची शिकवन जगाच्या प्रत्येक माणसा पर्यंत पोहचवायला हवे.अलहाज मौलाना रफीउद्दीन अशरफीएकाच दिवशी ईद मिलादुन्नबी व गणपती विसर्जनाची मिरवणूक उत्साहात व शांततेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In