लोणार. प्रा मो लुकमान कुरैशी (जिल्हा विशेष प्रतिनिधी बुलडाणा )
लोणार शहरात हजारों वर्षां ची परंपरा कायम ठेवत पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने ईद मिलादुन्नबी जे इसलाम धर्मा चे नबी प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबरांचे जन्म दिवस संपुर्ण जगात एकच दिवशी साजरा करण्यात येतो तसेच याच दिवशी म्हणजे अनेक वर्षा नंतर गणपती विसर्जन एकच दिवशी आल्याने जातीय सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने फारच मोठे सहयोग केले.
निमिश मेहेत्रे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लोणार यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज रबडे सह पोलीस निरीक्षक. राजाभाऊ घोगरे पोलीस उपनिरीक्षक. गोपाल राठोड पोलीस उपनिरीक्षक. पि एस आय सागर इंगळे. गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण. विठ्ठल चव्हाण. टाऊनचे संजय जाधव. संतोष चव्हाण. गणेश लोढे. ट्राफिक चे पंढरी गीते. विशाल घोंगडे. गजानन डोईफोडे. मनोज शेजुळ. अनील शिंदे. ज्ञानेश्वर निकस. पवार. तसेच इतर पोलीस अंमलदार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहयोगाने ईद मिलादुन्नबी व गणपती विसर्जनाच्या निमित्ताने हजारो हिन्दु मुस्लिम बांधवांनी सहभागी होऊन हिन्दु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले हे दोन्ही सण ईद मिलादुन्नबी व गणपती विसर्जन शांततेत व उत्साह पुर्ण वातावरणात साजरे करण्यात आले.
अनेक भागातून ईद मिलादुन्नबी निमित्त अनेक गाड्या सजविण्यात आल्या होत्या मिरवणूकी मध्ये सहभागी झालेल्या साठी सामाजिक संघटना च्या कार्यकर्ता कडुन पिण्याच्या ठंड पाण्याची व उपहाराची व्यवस्था करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही आजाद नगर. रोशन पुरा. गुलाब खां मोहल्ला. नवी नगरी. जमजम काॅलोणी. कुरेशी मोहल्ला. घरकुल. गवसीया नगर. झोपडपट्टी. गवली पुरा. साबनगर मोहल्ला. व इतर भागातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. व शांततेच्या मार्गाने मिरवणूक उत्साहात पार पडली
वरिल विभागाच्या मान्यवरांचे सहभागी होते हाजी अफसर खां पठान. इरफान कुरैशी. मो लुकमान कुरैशी. मन्नु कुरैशी. कासीम कुरैशी. इलाहीनुर कुरैशी. रिजवान शेख. महेबूब कुरेशी. वाजीद कुरैशी. नुर कुरैशी. फारूक कुरैशी. अ. रहीम कुरैशी. मोबीन कुरैशी. खलील कुरैशी. जमील कुरेशी. सरताज खां पठाण. समीर शेख. वसिम खान. शेख समीर. उबेद मेंबर जमील कुरेशी. एकबाल खांन पठान. सलीम खान पठाण. वसीम कुरैशी. शमशेर खान. अफसर कुरैशी. मोबीन खान शकील कुरैशी. मुसतकीम कुरैशी. समद शेख. एजाज खान सलार खान. शेख रउफ भाई. शेख नुर. नाजीम बेग. अन्नु सर कुरैशी. असलम मेंबर. अमजद मिस्त्री. महेबूब मिस्त्री. फहीम सर. शेख मतीन. आबेद खान पठान मेंबर. इमरान खान मित्र मंडळ. रऊफ खान. अ. सादीक. बब्बी भाई. शेख गफुर इम्तियाज खान. फैजान खान. शेख उस्मान. अ राजीक. अयुब खान. व इतर परिसरातून मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढली या वेळी हाजी मोहम्मद रफीउद्दीन अशरफी यांनी इसलाम धर्मा चे प्रेषित नबी हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या वेळी जामा मस्जिद चे इमाम हाफिज अलाहोददीन मौलाना. गुलाब खां मोहल्ला सुन्नी मस्जिद चे इमाम हुसैन मौलाना. आजाद नगर सुन्नी मस्जिद चे इमाम अल्ताफ खान मौलाना. घरकुल मस्जिद चे इमाम ऐजाज कारी मौलाना. साबनगर मस्जिद चे इमाम शेख रौनक मौलाना. हाफिज डॉ मो जुबेर मौलाना हाफिज सईद मौलाना यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातून ईद मिलादुन्नबी ची मिरवणूक काढण्यात आली पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला या वेळी लोणार शहरातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









