बदनापुर / प्रतिनिधी ) शहरातील गवंडी मोहल्ला जवळ बोलोरो पिक अप गाडी खाली येऊन 45 वर्षिय व्यक्ती गंभीर जखमी पोलीसानी केले दवाखान्यात दाखल
करमाड कडून जालना कडे जाणार्या बोलारो पिक अप क्रमाक एम एच 20 जी . सी .3133 ह्या गाडीच्या चाका दिनाक 30 सप्टेबर शनिवार रोजी सकाळी 9 : 30 वाजेच्या दरम्यानखाली 4 5 वर्षिय व्यकती आल्याने त्याचा पायचा आक्षरंग चुराडा झाला
अपघाताची माहिती मिळताच बदनापुर पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अनशीराम लोखंडेरा . रेल्वे स्टेशन रोड बदनापुर यांस घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.









