• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अंगणवाडी मदतनीस पदभरतीत होतंय शासकीय अध्यादेशाची पायमल्ली

गावमत by गावमत
October 5, 2023
in महाराष्ट्र
0
अंगणवाडी मदतनीस पदभरतीत होतंय शासकीय अध्यादेशाची पायमल्ली
0
SHARES
151
VIEWS

काँग्रेस अल्पसंख्याक सेलचा गंभीर आरोप

नांदेड ( इसाक पठाण )

नांदेड शहरात महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी मदतनीस पदभरतीची प्रकिया सुरू असून त्यात 2 फेब्रुवारी 2023 च्या शासकीय अध्यादेशाची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अल्पसंख्याक सेलने केला आहे.

   सद्या नांदेड शहरात महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी मदतनीस पदभरतीची प्रक्रिया सुरू असून त्यात 2 फेब्रुवारी 2023 च्या शासकीय अध्यादेशाची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या अद्यादेशानुसार उर्दू भाषिक वस्त्यांमध्ये उर्दू भाषेची माहिती (लिहिणे-वाचणे) असणाऱ्या उमेदरांचीच भरती केली जावी असे निर्देश आहेत. पण नांदेड शहरातील हिलालनगर 1 व 2, बिलालनगर, हमिदिया काॕलनी 1, महबुबिया काॕलनी, खुसरोनगर 3, हैदरबाग, नई आबादी 3,4, 5, 6, पीरबु-हाणनगर 5, हमालपुरा, फारुखनगर, ताजनगर, गाडीपुरा, किल्लारोड, गनिमपुरा 1 व 2, पीरनगर, लेबर काॕलनी, श्रावस्तीनगर, मस्तानपुरा, देगावचाळ, बडी़ दर्गा, ब्रम्हपुरी, रामरहीमनगर, ईतवारा, मक्काबेस, हातजोडी या वस्त्यांमध्ये नियम डावलून ही पदभरती प्रक्रिया होत असल्याचा गंभीर आरोप नांदेडच्या अल्पसंख्याक सेलने केला असून याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे यावेळेस आरेफ खान प्रदेश सरचिटणीस काँग्रेस अल्पसंख्याक विभाग नादेड, डाॅक्टर अब्दूल बाखी प्रदेश चिटणीस काँग्रेस अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र नांदेड, शेख अलिमोद्दीन अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी वसमत, राजकुमार पटाईत अध्यक्ष सेवादल काँग्रेस वसमत, जूबेर सर अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग नादेड इत्यादी उपस्थित होते.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्ततीन दिवसीय ध्यानोत्सव कार्यक्रम

आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्ततीन दिवसीय ध्यानोत्सव कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In