वसमत इसाक पठाण
वसमतचे गटशिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तालुक्यातील विविध केंद्रातील शिक्षकांचे सप्टेंबर महिन्यातील केंद्रस्तरिय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली
जिल्हा परिषद शाळा कन्या केंद्राचे केंद्र प्रमुख नलगे सर यांच्या नेतृत्वाखाली माहे सप्टेंबर महिन्याच्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन शुक्रवार, दि.06 आक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4:30 या वेळेत लाल बहादूर शास्त्री विद्यालय, जयनगर वसमत येथे आयोजित करण्यात आले यात
*सुलभक:-*
म्हणून
- श्रीमती चौंडे *
(विषय-स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी नियोजन) श्री अंभोरे सर –
(विषय -व्हिडिओ निर्मिती स्पर्धा) - श्री गाढवे सर -*
(विषय -निपुण भारत अंतर्गत अध्ययन स्तर निश्चिती) - श्रीमती जोगेवार-*
- श्रीमती भंडारे -*
(विषय -अध्ययन निष्पत्ती साध्यतेसाठी राबवलेल्या यशस्वी अध्ययन अनुभवांचे सादरीकरण.)
(विषय – गणित इ. २ री ते ५ वी)
आदि शिक्षक व शिक्षिका या
सुलभकांनी विषयी मार्गदर्शन केले तसेच सदर शिक्षण परिषदेस केंद्रातील सर्व शाळेमधील मुख्यध्यापक व शिक्षक यांनी सकाळ सत्रात शाळा करून शापोआ वाटप करून वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित होते








