• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जगप्रसिद्ध लोणार शहराचा आगामी नगराध्यक्ष एम आय एम चाच असेल-खासदार इम्तियाज जलील

गावमत by गावमत
October 11, 2023
in महाराष्ट्र, राजकारण
0
जगप्रसिद्ध लोणार शहराचा आगामी नगराध्यक्ष एम आय एम चाच असेल-खासदार इम्तियाज जलील
0
SHARES
177
VIEWS

लोणार (जिल्हा विशेष प्रतिनिधी बुलडाणा )

प्रा मो लुकमान कुरैशी
लोणार शहरातील डॉ जाकीर हुसेन हायस्कूल येथे एम आय एम औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला संबोधित करताना ते बोलत होते की देशातील महापुरुष कुण्या जाती धर्माचे नसुन ते सर्व समाजा साठी आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की छञपती शिवाजी महाराज. डॉ बाबासाहेब आंबेडकर व अनेक लोकप्रिय थोर पुरुषांना आम्ही ही तितकेच मानतो. पण या द दुर्दैवाने की आज जातीयवाद पसरविली जातो. त्या वर राजकारण केले जातो. महीलानां आरक्षण बिले पास के जातो पण यात सर्व समाजातील महिलांना न्याय मिळेल का? असा प्रश्न ही त्यानी उपस्थित केला. कार्यक्रमाची गर्दी पाहून खासदार इम्तियाज जलील म्हणाले की जगप्रसिद्ध लोणार नगरीचा आगामी नगराध्यक्ष हा एम आय एम चाच होऊ शकतो? स्वतंत्र मिळुन 75 वर्षे होऊन गेले तरी लोणार शहराची पाण्याची समस्या कायमच आहे! निवडुन येणारे नगरसेवक फक्त निवडणूकीत निवडुन आल्या पर्यंत घोषणा करतात आणि मग 5 वर्ष दिसेनाशी होतात. मुस्लिम वस्तीत पाहिजे तसी सुविधा मिळत नाही राजकीय पार्ट्या मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्न कडे दुर्लक्ष करतात फुट पाडतात आणि निवडून येतात. त्यामुळे जसा विकास पाहिजे तसा विकास होत नाही. आपण जर प्रत्येक समाजाला सोबत घेऊन एकजुटीने काम केले तर वेगळे परिणाम आपल्या समोर असेल. एम आय एम च्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असे ही आव्हान औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. या वेळी स्टेजवर लोणार तालुका अध्यक्ष तौफिक अली तालेब अली. लोणार शहराध्यक्ष अमजद खान खाजा खान. लोणार तालुक्याचे कार्याध्यक्ष शेख जावेद शेख लाल कुरैशी. जिल्हाध्यक्ष डॉ मोबीन खान. सैय्यद समीर सचिव. अकील कुरैशी सचिव. शेख मोईन सरचिटणीस. साहील खान सोशल मीडिया अध्यक्ष. शेख मोहसिन शहराध्यक्ष सोशल मीडिया. अश्फाक परसुवाले वि यु वा शहराध्यक्ष. शेख जावेद युवा तालुका अध्यक्ष. शेख इक्बाल युवा शहराध्यक्ष. शेख गफुर शेख गफ्फार कुरैशी कोषाध्यक्ष. मोहम्मद सोहील खान शहर कार्याध्यक्ष. शेख फहीम शेख सलीम. ऐहेतेशाम अली महेफुज अली तालुका उपाध्यक्ष. अलीयार खान युवक सरचिटणीस. शेख मोहसिन युवा सरचिटणीस. शेख मुस्तफा वि वींग शहर उपाध्यक्ष. शेख साहील युवा सोशल मीडिया अध्यक्ष. रमीस पठाण शहर महासचिव यांच्या सह सैकड़ों कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते प्रथमच एम आय एम च्या कार्यक्रमात खूपच गर्दी होती. कार्यक्रमाचे संचालन शेख फहीम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन तौफिक अली तालेब अली यांनी केले.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
शिवाजी विद्यालयामध्ये श्री. मिश्रा एस. जी. यांचा सेवा गौरव सोहळा साजरा

शिवाजी विद्यालयामध्ये श्री. मिश्रा एस. जी. यांचा सेवा गौरव सोहळा साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In