• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शुक्रवार पेठ तालीम नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने व पी एन जी अँड सन्स व पी एम डी मिल्क तर्फे एक हजार कुटुंबास मोफत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वाटप

गावमत by गावमत
October 15, 2023
in महाराष्ट्र
0
शुक्रवार पेठ तालीम नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने व पी एन जी अँड सन्स व पी एम डी मिल्क तर्फे एक हजार कुटुंबास मोफत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वाटप
0
SHARES
62
VIEWS

*फलटण/ अमिर शेख*
पी एन जी गाडगीळ अँड सन्स आणि पी एम डी मिल्क बारामती यांचे यांच्या सामाजिक बांधिलकीतून फलटण येथे पुना गाडगीळ अँड सन पी एम डी मिल्क & फुड्स बारामती व शुक्रवार पेठ तालिम मंडळ फलटण यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्री उत्सवानिमित्त मोफत दुध व मिठाई वाटप चा कार्यक्रमाचा शुभारंभ पी एम डी मिल्क चे संस्थापक श्री हनुमंतराव मोहिते व शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री फिरोज आतार मा. नगरसेवक, फलटणचे तहसीलदार श्री अभिजीत जाधव साहेब, फलटण नगरपरिषद फलटणचे सीओ श्री गायकवाड साहेब ,पुना गाडगीळ अँड सन्स चे श्री राजेश सोनी साहेब ,फलटण शाखा प्रमुख श्री इतापे साहेब व शुक्रवार पेठ तालीम मंडळ फलटण चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न झाला.


यावेळी या कार्यक्रमासाठी सांगवी विकास सोसायटीचे चेरमन श्री महादेवराव कदम , प्रदिप मोहिते, दिलीप मोहिते ,दिलीप सस्ते,श्री विक्रम मोहिते डॉ. नाथा भोसले श्री कुलदीप गुगळे तसेच फलटण शहरातील अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
हा उपक्रम सलग 10 दिवसासाठी गोरगरीब जनतेसाठी राबविला जात आहे , प्रती कुटुंब 1 लिटर दूध व दुग्धजन्य मिठाई मोफत दिली जात आहे.
गेले तीन चार वर्षापासून कोरोना काळात देखील फलटण,बारामती, माण, कोरेगाव , सातारा  आणि लोणंद, बदलापूर, कुळगाव ,डोंबिवली अशा अनेक शहरात गोरगरीब जनतेसाठी सलग दोन दोन महिने मोफत दूध वाटप करण्यात आले होते…..आज पुन्हा फलटण ,कोरेगाव आणि  लोणंद या सारख्या शहरात गोर गरीब जनतेसाठी पी एन जी गाडगीळ अँड सन्स  व पी एम डी मिल्क अँड फुड्स यांचे तर्फे मोफत दूध व दुग्धजन्य पदार्थ वाटपा च्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


हा उपक्रम राबविल्या बद्दल फलटण येथील तहसीलदार, नगरपालिका सिओ सर व ग्रामस्थ, सर्वांनी मनापासुन पी एन जी अँड सन्स पी एम डी मिल्क चे खूप आभार मानले.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
आमदार राजेश राठोड यांची तेलंगाना विधानसभा निवडणुकी करिता निरीक्षक म्हणून निवड

आमदार राजेश राठोड यांची तेलंगाना विधानसभा निवडणुकी करिता निरीक्षक म्हणून निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In