• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

फलटण मध्ये ऊस कामगाराच्या बालकाला उपचारासाठी मदत

गावमत by गावमत
October 29, 2023
in Uncategorized, महाराष्ट्र
0
फलटण मध्ये ऊस कामगाराच्या बालकाला उपचारासाठी मदत
0
SHARES
397
VIEWS

फलटण मध्ये ऊस कामगाराच्या बालकाला उपचारासाठी मदत करण्यात आली अनुप शहा. व अमीर भाई शेख यांच्यामार्फत सदर मदत करण्यात आल्याने कामगारांने त्यांचे आभार मानले आहे.

फडे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या ऊसतोड कामगाराच्या बालकाला हॉस्पिटलचे बिल नसल्यामुळे गेले तीन-चार दिवस मुलाची आजी हॉस्पिटल बाहेर मदतीसाठी बसले होते त्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख या ठिकाणी जाऊन आजीची चौकशी केली असता सदर घटना आजीनी सांगितले की . स्वराज कारखाना यांच्याकडे बीड येथील मुकदमाने ऊस तोडण्यासाठी काम घेतले आहे घरातील चार जण या टोळीत काम करत आहेत पण मुकदाबाकडून अगोदरच सावकाराचे व बँकेचे कर्ज फेडण्यासाठी सहा लाख रुपये ऍडव्हान्स घेतला आहे त्यामुळे या बालकाला उपचारासाठी पैसे नाहीत फडे हॉस्पिटलच्या माध्यमातून माझ्या नातवाचा जीव वाचला आहे. यामुळे मला फडे हॉस्पिटलचे. बिल देणे महत्त्वाचे आहे हॉस्पिटल मधील कामगारांनी व फडे मॅडमने. या आजीला. पैसे नसले तरी तुम्ही जाऊ शकता असे सांगितले होते तरीपण या आजी. हॉस्पिटल समोर बसून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मदत मागत होते.

अमीर भाई शेख यांनी सदर घटना समजून घेऊन. फलटणमधील माजी नगरसेवक अनुप शहा. यांच्याशी संपर्क केला व सदर घटना सांगितली यावेळी अनुप शहा यांनी. माढयाचे खासदार. श्री रणजीत दादा नाईक निंबाळकर. यांच्याशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली यावेळेस कारखान्यातील अधिकारी यांनी मुकादमाशी संपर्क करून या ऊसतोड कामगाराच्या बालकाला मदत करण्यास सांगितले. अनुप शहा आणि अमीर भाई शेख हॉस्पिटल मधील फडे मॅडम. त्यांना भेटून सर्व घटना सांगितली यावेळेस मॅडमने आम्हाला सांगितले मी तिला आधीच सांगितले आहे की तू बिल देऊ नको पण घरी जा पण ती आजी ऐकत नव्हती आता आम्ही तिला समजून सांगितले आहे यामुळे आजी आपल्या कुटुंबापाशी जाण्यासाठी तयार झाले आहेत हॉस्पिटलमधील कामगार स्वतःकडे मॅडम यांनी एकही रुपया न घेता ऊसतोड कामगारा च्या बालकाचा मोफत . उपचार केल्याबद्दल हॉस्पिटलचे कामगार व फडे मॅडमचे आभार मानले.. बालकासाठी लागणारे औषधे व दुधाचा डबा अनुप शहा यांनी यांनी दिला.. यामुळे ऊसतोड कामगाराच्या बालकाला उपचारासाठी मदत झाल्याबद्दल सर्व नागरिकांनी आमिर भाई शेख व अनुप साहेब यांचे आभार मानले..

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

April 5, 2026
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

October 21, 2025
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न
Uncategorized

फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न

June 29, 2025
Next Post
सरसकट मराठा आरक्षणासाठी भोरीपगाव,बगडद ग्रामस्थांचे साखळी उपोषण

सरसकट मराठा आरक्षणासाठी भोरीपगाव,बगडद ग्रामस्थांचे साखळी उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In