• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

1 डिसेंबर रोजी कनालला पाणी येणारपाण्याचा 5 पाळयावर झाले शिक्कामोर्तब

गावमत by गावमत
November 22, 2023
in महाराष्ट्र
0
वसमत तालूका दुष्काळाग्रत जाहीर करुन शेतकऱ्यांना दिवाळी भेट द्यावी,शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
0
SHARES
104
VIEWS

आमदार राजू नवघरे यांच्या प्रयत्नाना आले यश

वसमत (इसाक पठाण)
आमदार राजू नवघरे यांच्या प्रयत्नामुळे येलदरी व सिध्देश्वर धरणातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी 5 पाळ्या व त्यांचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले असून 1 डिसेंबर रोजी कनालला पाणी येणार आहे.

स.न.2023-24 या आर्थिक वर्षात मराठवाड्यात पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी पिकासाठी पाणीटंचाई जाणवत होती वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी आणि सिद्धेश्वर धरणामध्ये जेमतेम 65 टक्के पाणी उपलब्ध आहे या धरणातील पाण्याचे नियोजन करून रब्बी व उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे आवर्तने मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी  आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती त्या अनुषंगाने  आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.

यासंदर्भात जलसंपदा मंत्री यांनी कालवा समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली होती या बैठकीमध्ये रब्बी हंगामासाठी 2 आणि उन्हाळी हंगामासाठी 2 अशी 4 पाण्याची आवर्तने ठरवण्यात आली होती परंतु आमदार राजू भैया नवघरे पाण्याच्या पाच आवर्तनासाठी आग्रही होते त्यावेळी त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून 5 आवर्तने मंजूर करून घेतली परंतु त्या 5 पाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक हे पिकांसाठी उपयोगाचे नव्हते त्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी जनसंपदा मंत्री यांची आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बिराजदार यांच्या समवेत भेट घेतली या बैठकीमध्ये आमदार राजू भैया नवघरे यांनी पाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक बदलविण्यासाठी जलसंपदा मंत्री यांच्याकडे आग्रह धरला त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अगोदर तयार करण्यात आलेले आवर्तन संदर्भातील वेळापत्रक हे बदलण्यात येऊन नवीन वेळापत्रक मंजूर करून घेतले.

ते पुढील प्रमाणे आहे पहिले पाण्याचे आवर्तन 1 डिसेंबर ते 28डिसेबर,
दुसरे आवर्तन 20 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2024,
तिसरे आवर्तन एक मार्च ते 24 मार्च 2024,
चौथे आवर्तन एक एप्रिल ते 24 एप्रिल 2024,
पाचवे आवर्तन 1 मे ते 20 मे 2024 पर्यंत असे राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

October 11, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
Next Post
वसमत येथे शहीद टिपू सुलतान जयंती साजरी

वसमत येथे शहीद टिपू सुलतान जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In