वसमत (इसाक पठाण)
शहरात शहीद टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
शेरे ए म्हैसूर शहीद,हजरत टिपू सुलतान यांची जयंती वसमत शहरात साजरी करण्यात आली यावेळी हाजी खैसर अहेमद नगरसेवक,शेख अलिमोद्दीन अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस अल्पसंख्यांक, अँड मोहसीन शेख नगरसेवक,नदीम सौदागर नगरसेवक, हारुण दालवाले शहराध्यक्ष अल्पसंख्याक विभाग बसमत, असलम बाबा युवा नेतृत्व, शेख मजहर भाई (स.पा.) शेख हसनत, अन्सार भाई, नदीम बिडकर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांनी भेट दिली.









