फलटण / अमिर शेख
राजधानी सातारा जिल्हास्तरीय दुर्ग स्पर्धेचे आयोजित केले होते या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यामधून 284 स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये फलटण येथील एकता गणेशोत्सव मंडळ बारवबाग लक्ष्मी नगर फलटण यांनी या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धेचे प्रमाणपत्र श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्यातर्फे स्वीकारताना एकता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल एकता गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन








