वसमत (इसाक पठाण)
वसमत-कारखान-बाभुळगाव मार्गावर ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने झालेल्या अपघात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे
तालुक्यातील मौजे बाभूळगाव व पूर्णा सहकारी साखर कारखाना रोडवर टायर फुटल्यामुळे डबल ट्रॉली ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे घटनास्थळी लक्ष्मीकांत नवघरे यांनी जेसीबी मशीन आणून त्या चालकाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविले यावेळी वाहनाच्या दोन तास लांबच लांब रांगा लागल्या होत्या .









