फलटण / अमिर शेख
सोमवार पेठेतील चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते … श्री मंगेश आवळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश माढा. लोकसभा मतदारसंघाचे खासदार. यांच्या उपस्थितीत श्री मंगेश आवळे यांचा प्रवेश झाला.
मंगेश आवळे यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला. फलटण तालुक्यात ताकद मिळणार आहे.. मंगेश आवळे यांच्या मागे युवकांची मोठी ताकद आहे.. मंगेश आवळे यांचे फलटण मधील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले…









