फलटण / अमिर शेख
क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांती मध्ये मोलाची साथ देणाऱ्या मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती निमित्त फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ. विडणी चे माजी सरपंच शरद कोल्हे. सामाजिक कार्यकर्ते अमिरभाई शेख. अल्ताफ भाई पठाण. संत सावतामाळी मंदिर ट्रस्ट चे संचालक विजय शिंदे रणजित भुजबळ कोळकी चे तंटा मुक्ती अध्यक्ष पै दत्तानाना नाळे .किरण राऊत.. इत्यादी उपस्थित होते









