• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लग्न लागतात उशिरा, मग पत्रिकेवर वेळच हवी कशाला?लग्न मुहूर्तावर लागेना : नागरिकांतून उमटतोय नाराजीचा सूर…

गावमत by गावमत
May 5, 2024
in महाराष्ट्र
0
लग्न लागतात उशिरा, मग पत्रिकेवर वेळच हवी कशाला?लग्न मुहूर्तावर लागेना : नागरिकांतून उमटतोय नाराजीचा सूर…
0
SHARES
53
VIEWS

बुलडाणा / अतुल महाळनकर

अलिकडे सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. कडक उन्हात लग्नाचे बार उडत असून, भर उन्हातान्हात घामाघूम झालेल्या पाहुणे मंडळींना ताटकळत ठेवून, उशिरा लग्न लावणे ही फॅशनच झाली आहे. नवरीच्या घरी वरात उशिरा पोहोचते. त्यानंतर डीजेच्या तालावर अनेकजण तासनतास नाचत राहतात. त्यामुळे उशिरा लागत असलेल्या लग्नाबाबत सर्वच स्तरात नाराजी दिसुन येत आहे. जर वेळेवर लग्न लागत नसतील तर मुहूर्त पाहायचा तरी कशाला असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत. काही सामाजिक संघटनांकडून अशा लग्नांवर बहिष्कार टाकण्यासाठी दबाव वाढत आहे.

याबाबत सविस्तर असे की, सकाळी १०:३० वाजेचे लग्न दुपारी ४ वाजेपर्यंतही लागत नाही त्याचवेळी सायंकाळी साडेसहाचे लग्न नऊ ते दहा वाजता लागते. सात वाजताच्या लग्नालाही वराती ताटकळत राहतात. * त्यामुळे लग्न मुहूर्त काढायचा तरी कशासाठी असा प्रश्न काही संतप्त वऱ्हाडी मंडळीकडून उपस्थित केला जात आहे. उन्हाची तीव्रता जास्त असतानाही दुपारचे लग्न वेळेवर लावण्यासाठी वधू अथवा वर पक्षांकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही. काही लग्नस्थळी लग्न लागण्याच्या मुहूर्तावर चक्क नवरदेवाची वरात पोहोचते. त्यानंतर नवरदेवाचे मित्र मंडळी आणि नातेवाईक नाचण्यात मग्न होतात. अशावेळी वऱ्हाडी मंडळीची चांगलीच कोंडी होते. सद्द्यास्थितीत सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाची दाहकता जाणवू लागते. सूर्य आग ओकू लागतो. पारा ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान असतो. सकाळचे लग्न दुपारी व दुपारचे लग्न सांध्यकाळी आणि संध्याकाळचे लग्न रात्री उशिराने लागतात. त्यामुळे अनेकांना वऱ्हाडींच्या भावनांशी काही देणे घेणे नसल्याचेच दिसून येते.

वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर तर लग्नाला होणारा विलंब टाळता येऊ शकतो. मात्र, अनेक लग्नस्थळी वधू आणि वर पित्यांना या गोष्टीचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचेही दिसून येते.. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही लग्न उशिराने लागतात
-सतिष पंचादने दे.राजा

काही लग्नात नवरदेव तर काही ठिकाणी नवरदेवाचे वडील आणि आप्तेष्ठ लग्नात नाचून विलंब करतात. त्यामुळे मुहूर्त न काढताच लग्न करावे.
सुरेश महामूने, अंभोडा जि.बुलडाणा

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

October 11, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
Next Post
दरवाजा का तोडला या कारणावरून एका तरुणाचा खून,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

दरवाजा का तोडला या कारणावरून एका तरुणाचा खून,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In