• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शहरटाकळीचे “पाणी वीर”आपला जीव धोक्यात घालून अनेकाचा जीव वाचवण्यासाठी तत्पर असतात: चंद्रशेखर घुले

गावमत by गावमत
August 17, 2024
in महाराष्ट्र
0
शहरटाकळीचे “पाणी वीर”आपला जीव धोक्यात घालून अनेकाचा जीव वाचवण्यासाठी तत्पर असतात: चंद्रशेखर घुले
0
SHARES
41
VIEWS

अहमदनगर(प्रशांत बाफना)

जायकवाडी धरणात दुर्दैवाने काही अपघात झाला तर शासनाकडून कुणीही लवकर उपलब्ध होत नाही.मात्र आमच्या परिसरातील “पाणी वीर”आपला जीव धोक्यात घालून कुठलीही अपेक्षा न ठेवता तात्काळ उपस्थित होऊन एखाद्याचा जीव वाचवतात.शासनाच्या वतीने या “पाणी वीरां”ना काही प्रोविजन करता आली तर निश्चितच करूया. या पाणी वीरांचे काम कौतुकस्पद आहे.व शासन स्तरावर हा विषय मांडून त्यांच्यासाठी त्यांना काही सुविधा उपलब्ध करता येथील का ते शासनाने बघावे.यश फाउंडेशन व वनेश्वर हनुमान मित्र मंडळ आयोजित सत्कार समारंभात चंद्रशेखर घुले हे बोलत होते.


शेवगाव तालुक्यातील जोहरापूर आश़ोकराव देवढे वस्ती येथे पाणीवीर व नवनिर्वाचित पीएसआय यांचा सत्कार समारंभ. आयोजित करण्यात आला होता.यावेळी.मा.आ.चंद्रशेखर घुले,पा.शेवगाव पाथर्डी चे प्रांतधिकारी प्रशांत मते साहेब,तहसीलदार प्रशांत सागडे,पीएसआय दिगंबर भदाणे,मेजर संजू भाऊ डोंगरे,मंडल अधिकारी टेकाळे साहेब सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


पंचवीस तीस वर्षांपूर्वी एमपीएससी मध्ये फक्त मूठभर लोकांची सत्ता होती.ठराविक लोकच फक्त त्या परीक्षा देत असत.ग्रामीण भागातील एमपीएससी,पीएसआय असेल यांच्या परीक्षा देण्या करिता आशा सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला.त्यामुळे ग्रामीण भागातील मुले चमकायला लागली. ग्रामीण भागातील मुले काबाडकष्ट करून एमपीएससी परीक्षा मोठ्या संख्येने उत्तीर्ण होत आहेत याचा मला अभिमान आहे. शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांकरता स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्यांना शेवगाव मध्ये एक केंद्र चालू करू असे आश्वासन घुले यांनी यावेळी दिले.
पाणीवीर,अरुण लोखंडे,नारायण मिसाळ,राजेंद्र गादे,आत्माराम तोरमड,नवनियुक्त पोलिस निरीक्षक अशोक दिंडे,प्रवीण राशिनकर,स्नेहल खंडागळे,कल्याणी नजन,तसेच प्रतीक्षा आप्पासाहेब फटांगरे यांचा यश फाउंडेशन व वनेश्वर हनुमान मित्रमंडळाच्या वतीने ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी अनिल मडके,रामजी शिदोरे,गणेश खंबरे,सतीश पवार,निलेश कुंभकर्ण,आबासाहेब राऊत, अशोकराव दुकळे,सचिन फटांगरे,शंकरराव नारळकर,राजेंद्र आढाव,अण्णासाहेब शिंदे आधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले.

जोहरापुर (ता.शेवगांव) येथे पाणी वीर व नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक यांच्या सत्कार करताना मा.आमदार चंद्रशेखर घुले, प्रांताधिकारी प्रशांत मते साहेब तहसीलदार प्रशांत सागडे साहेब.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
चकलंबा पोलिस ठाण्यात पोलिसांकडून पत्रकारास मारहाण,पोलिस निरीक्षक एकशिंगे साहेब तुम्ही गुन्हा नोंद न करता तुमच्या कर्मचाऱ्यांरी पाठराखण करण योग्य आहे का ?

चकलंबा पोलिस ठाण्यात पोलिसांकडून पत्रकारास मारहाण,पोलिस निरीक्षक एकशिंगे साहेब तुम्ही गुन्हा नोंद न करता तुमच्या कर्मचाऱ्यांरी पाठराखण करण योग्य आहे का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In