• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

चकलंबा पोलिस ठाण्यात पोलिसांकडून पत्रकारास मारहाण,पोलिस निरीक्षक एकशिंगे साहेब तुम्ही गुन्हा नोंद न करता तुमच्या कर्मचाऱ्यांरी पाठराखण करण योग्य आहे का ?

गावमत by गावमत
August 17, 2024
in महाराष्ट्र
0
चकलंबा पोलिस ठाण्यात पोलिसांकडून पत्रकारास मारहाण,पोलिस निरीक्षक एकशिंगे साहेब तुम्ही गुन्हा नोंद न करता तुमच्या कर्मचाऱ्यांरी पाठराखण करण योग्य आहे का ?
0
SHARES
110
VIEWS

अहमदनगर (प्रशांत बाफना)-: असलम कादरी – गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलिसा कडून पत्रकारास मारहाण झाल्याची घटना दि.१५ऑगस्ट २०२४ गुरूवार रोजी सायंकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या घटनेची अधिक माहिती अशी की, चकलंबा पोलिस ठाण्या समोर पत्रकार आस्लम कादरी व त्यांच्या भाऊ शोहेब कादरी (रा.चकलंबा) हे त्यांच्या स्वत:दुकानासमोर उभे असतांना त्या दोघांनाही पाहुन येथील पि एस आय आनंता तागंडे यांनी पोलिस ठाण्यातून येऊन त्या दोघां भावांना बेदम मारहाण सुरू केली मारहाण करत असतांना पत्रकार असलम कादरी याला पि.एस.आय. आनंता तांगडे म्हणत होते की,तू खूप मोठा पत्रकार झालाय का मी धरलेल्या वाळूच्या गाड्या जवळ येऊन विडियो काढून मला विचार पूस करतोस आम्ही काय येथे फुकट आलोय का आम्ही पण येथे नोटा मोजून आलोय आणि त्या नोटा का तुझ्या बाप देणार का असे म्हणत पत्रकार आसलम कादरी व शोहेब कादरी यांना मारहाण करण्यात आली. हे बीड जिल्हयातील चकलंबा पोलिस ठाणे कायम वादाच्या भोवऱ्यात असतं
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक अवैध धंदे या पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालु आहेत.अवैध वाळू उपसा,मटका,अवैध पत्ते, एक ना अनेक अवैध धंदे या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असुन पोलिस या धंद्याकडे आर्थिक देवाण घेवाणीतुन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.कारण या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू आहेत आणि पोलिस या कडे लक्ष देत नाहीत
आज जो प्रकार चकलंबा पोलिस ठाण्यात घडला तो पाहता पोलिस हे फक्त पत्रकार व सर्व सामान्य माणसाला दबाव टाकण्या साठी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


कारण पि.एस.आय. आनंता तागंडे याने पत्रकार असलम कादरी याला पोलीस ठाण्यसमोर मारले.आणि नंतर पत्रकार असलम कादरी यांनी त्या पोलिस कर्मचारी तागंडे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी जात असताना देखील त्यांना मारहाण केली एकीकडे चकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत तर त्या चोरट्यांना पकडायचे सोडून तुम्ही सर्व सामान्य माणसाला मारहाण करत आहेत वा रे वा आनंता तागंडे ,हे पोलीस ठाणे म्हणजे, हम करे तो कायदा असं नसतं


..
पोलिस निरीक्षक एकशिंगे साहेब तुम्ही ठाण्यात असतांना देखिल गुन्हा का नोंद केला नाह
पत्रकार असलम कादरी व शोहेब कादरी यांना मारहाण झाल्यानंतर ते पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी आले त्या दरम्यान देखील अनंता तांगडे यानी त्या दोघांना मारहाण केली .

हे दोघे एकशिंगे साहेब आमची फिर्याद घ्या असे सांगत होते तुम्ही त्यांची फिर्याद का घेतली नाही?

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा!

लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In