• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, April 14, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

गावमत by गावमत
July 31, 2025
in महाराष्ट्र
0
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
0
SHARES
701
VIEWS

फलटण / अमिर शेख

फलटण येथे महावीर स्तंभाजवळ गुरुद्रोणा अकॅडमी मध्ये मलठण येथील प्रीतम राजेंद्र निंबाळकर हा विद्यार्थी इयत्ता बारावी सायन्स शाखेतून शिक्षण घेत आहे. रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 8.30 वाजता प्रीतम अकॅडमी मध्ये हजर राहिला त्या दिवशी सकाळी 11 ते एक वाजेपर्यंत साप्ताहिक चाचणी परीक्षा होती. विद्यार्थी प्रीतम राजेंद्र निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आपल्या वडिलांच्या समक्ष नोंदविलेल्या तक्रारीनुसार अकरा वाजता साप्ताहिक चाचणी वरती सुपरविजन करण्याकरता प्रियांका मॅडम निरंजन गुरव सर व दोन शिपाई पवार, जाधव उपस्थित होते.फिजिक्स चा पहिला पेपर झाल्यानंतर प्रियांका मॅडम यांनी मुलांचे पेपर एकत्र करून केमिस्ट्री चा पेपर वाटण्यास सुरुवात केली परीक्षा हॉलमध्ये मुलांचा गोंधळ चालू होता मी माझे मित्र कोठे बसलेले आहेत हे पाठीमागे बघत असताना निरंजन गुरव सर माझ्याजवळ येऊन माझे तोंड दाबून माझ्या पाठीवर जोराने मारहाण केली. प्रीतम यांनी सरांना मला का मारता असे म्हणून विचारले तर पुन्हा हाताने मारहाण करून पेपर हातात देऊन पुढे बघ असे सांगितले.यानंतर दुपारी मी एक वाजता अकॅडमी चाचणी झाल्यावर माझ्या घरी गेलो. हा ॲकॅडमीमध्ये चाचणीच्या वेळी घडलेला सर्व प्रकार मी माझे आई आणि वडील यांना सांगितल्यावर माझ्या वडिलांचा मी परत अकॅडमी येथे आल्यावर तीथे सरांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 28 जुलै 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मी गुरुद्रोणा अकॅडमी मध्ये असताना मला अविनाश नरुटे सर, महेश पतंगे सर, व गणेश कोकरे सर, यांनी मला बोलावून घेतले, म्हणाले की अकॅडमीत काय होते ते घरी सांगायचे नाहीत शिक्षक आहेत तुला चूक झाल्यावर ते मारणारचत्यानंतर मी घरी आल्यावर झालेल्या प्रकारावरून मला खूप मानसिक दुःख झाले माझ्या मित्रांच्या समोर मला खूप मारहाण केल्यामुळे माझी मानसिक स्थिती खालावली आणि मी 28 जुलै 2025 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास माझ्या मित्रांसोबत झालेल्या मानहानीमुळे घरातील नायलॉनची दोरी घेऊन पत्र्याच्या अँगल ला बांधून गळ्याला दोरीचा फास घेण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु माझे वडील तेथे आल्यामुळे त्यांनी असं काही करू नकोस, आणि असे समजावून सांगून माझ्या हातातील दोरी काढून घेतली व मला स्टुल वरून खाली घेतले व मला समजावून सांगितलेमला मानसिक त्रास झाल्याने मी निरंजन गुरव सर यांनी केलेल्या मारहाणीबाबत अविनाश नरोटे सर महेश पतंगे सर्व गणेश कोकरे सर यांनी केलेल्या मानसिक त्रासाबाबत मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून मी पोलीस ठाणे तक्रार दिली आहे. फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आपली व्यथा तक्रारीच्या स्वरूपात मांडली आहे असे 17 वर्षीय विद्यार्थी प्रीतम राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.या झालेल्या प्रकाराबाबत प्रीतम चे वडील आणि आई यांना ही मानसिक धक्का बसलेला आहे. फलटण शहरात अशा अकॅडमी चालू असून या अगोदरपासून सुद्धा बऱ्याच विविध सामाजिक संघटनांनी याबाबत शैक्षणिक संस्था आणि अकॅडमीच्या चाललेल्या कारभारावर प्रशासनाकडे तक्रारी दाखल केलेले आहे, तरी पण प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने न्यायालयीन दाद मागण्याच्या तयारीत आहेत.फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुरु द्रोणा अकॅडमीचे निरंजन गुरव सर अविनाश नरोटे सर महेश पतंगे सर गणेश कोकरे सर यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023, 115 (2), 3(5), कलमानुसार आणि अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015, (75) कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत प्रीतम याचे वडील श्री राजेंद्र निंबाळकर राहणार मलठण यांनी या प्रकाराबद्दल अतिशय तीव्र भावना व्यक्त केले आहे कदाचित मानसिकतेतून आणि आलेल्या नैराश्यातून माझ्या मुलाने आत्महत्याचा प्रयत्न करणे यामुळे मी खचून गेलो आहे. याबाबत अशा शिक्षकांच्या वर कठोर कारवाई होऊन योग्य शिक्षा मिळावी

फलटण

फलटण.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
महाराष्ट्र

gaavmat

January 28, 2025
Next Post
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In