हिंगोली (इसाक पठाण)
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष हिंगोली जिल्हा यांच्या वतीने हिंगोली येथे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.!
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत एका नराधमांने चिमुकल्या विघार्थीनींनी वर अत्याचार केले या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंगोली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी #शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख गोपु पाटील माजी आमदार संतोष टारफे सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे उपजिल्हाप्रमुख उध्दवराव गायकवाड शेतकरी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष वसिम देशमुख, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ डॉ रेणुका पतंगे , जिल्हा संघटक बाळासाहेब मगर उपजिल्हाप्रमुख डी के दुर्गे उपजिल्हाप्रमुख जे डी मुळे , सौ मीरा ताई पांचाळ , शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख शिवसेना महिला तालुका प्रमुख , सौ माधवी जोशी , सौ संगीता स्वामी शिवसेना महिला तालुका प्रमुख , भानुदास जाधव तालुका प्रमुख आनंदराव जगताप तालुका प्रमुख सखाराम उबाळे तालुका प्रमुख संतोष देवकर तालुका प्रमुख माऊली झटे व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते








