फलटण / अमिर शेख
फलटण शहर भाजपच्या वतीने.. प्रभाग क्रमांक 12 व प्रभाग क्रमांक 8. यांच्या संयुक्तपणे. मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन. महाराजा मंगल कार्यालय मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन.सौ. मनीषा ताई समशेर बहादूर नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक. भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ पदाधिकारी श्री . राजेश हेंद्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित फलटण तालुका भाजपचे अध्यक्ष अमोल सस्ते. यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष .सौ. विजयाताई कदम. मनीषा ताई काळे. तब्बूसुम. मोमीन. आशाबी शेख. ज्योती इंगवले. रिजवाना शेख.. माजी. उपनगराध्यक्ष श्री राजेश शिंदे. बबलू मोमीन. शिवाजीनगर तालीम मंडळाचे अध्यक्ष. बबलू मोमीन. शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक फिरोज आतार.. माजी अजय माळवेअमीर भाई शेख सामाजिक कार्यकर्ते. विकी जाधव. स्वप्निल लोंढे श्रेयस सोनटक्के आकाश माने राहुल पवार सनी पवार. विश्वजी








