• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ बारवबाग लक्ष्मीनगर फलटण सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य असा *विशालगड किल्ला व पावणखिंड देखावा

गावमत by गावमत
October 30, 2024
in Uncategorized
0
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ बारवबाग लक्ष्मीनगर फलटण सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य असा *विशालगड किल्ला व पावणखिंड देखावा
0
SHARES
468
VIEWS

फलटण /अमिर शेख

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ बारवबाग लक्ष्मीनगर फलटण सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य असा *विशालगड किल्ला व पावणखिंड देखावा दिवाळी निमित्त करण्यात आला आहे. या किल्ल्याची मंडळाचे कार्यकर्ते व शाळकरी मुले व मुली येणाऱ्या नागरिकांना *छत्रपती शिवाजी महाराजांची व मावळ्यांची शौर्यगाथा दाखविण्यात आली असून आपल्या पिढीला ती प्रेरणादायी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच बाजीप्रभुदेशपांडे यांचा पराक्रम व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांची असणारी एकनिष्ठता तसेच महाराजांचे मावळ्याबद्दल असणारे निस्सीम प्रेम दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मंडळाने केला आहे. गेल्या वर्षी राजधानी सातारा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चे बक्षीस व सन्मानपत्र देऊन सातारा जिल्हाचे खासदार *श्रीमंत छ. उदयनराजे भोसले-महाराजसाहेब यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले होते. व महाराजांनी मंडळाच्या सर्वकार्यकर्ते बद्दल गौर्वोदगार काढले होते *सर्वधर्म समभाव राखण्याचा प्रयत्न *श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ* करत असतें यावर्षीचा किल्ला पाहण्यासाठी फलटण कराणी आवर्जून यावे ही विनंती मंडळाचे अध्यक्ष अरबाज अमीर शेख व मंडळच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
किल्ला बनविण्यासाठी मेहनत घेतलेले कार्यकर्ते
अरबाज शेख,राजवीर माने,
अब्बास शेख,ओमकार जाधव,विशाल ठोंबरे,यश जाधव,श्रीराज ओवाळेअभय जाधव,तन्मय काळे,राहुल माने,संकेत सावंत,यश देडगे,सोहम सस्ते,अनिता ठोंबरे
शरयू माने,सई बळीप,प्राजक्ता बळीप,आदित्य दसंगे
आर्थिक मदत
आमिर (भाई) शेख
संदीप (भैय्या) करणे
आशिष (भैया )जाधव
प्रमोद ढोले (सर)
रोहन दादा बळीप
विकास करणे (सर)
सचिन माने
शंकर मुळीक
प्रमिल देशपांडे

Related Posts

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

April 5, 2026
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

October 21, 2025
फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न
Uncategorized

फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न

June 29, 2025
फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?
Uncategorized

फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?

June 8, 2025
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी
Uncategorized

हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी

January 21, 2025
झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर
Uncategorized

झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर

November 15, 2024
Next Post
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून आमदार नारायण कुचे यांना विजयी करावे – रावसाहेब दानवे माजी केंद्रीय राज्यमंत्री

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून आमदार नारायण कुचे यांना विजयी करावे - रावसाहेब दानवे माजी केंद्रीय राज्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In