• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

15 जानेवारी रोजी प्रसिद्ध कव्वाल रईस अनीस साबरी यांचा भव्य कव्वाली चा कार्यक्रम

गावमत by गावमत
January 14, 2025
in महाराष्ट्र
0
15 जानेवारी रोजी प्रसिद्ध कव्वाल रईस अनीस साबरी यांचा भव्य कव्वाली चा कार्यक्रम
0
SHARES
183
VIEWS


वसमत (इसाक पठाण)

   आमदार महोत्सव -२०२५ निमित्त 

जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध कव्वाल व सिने-गितकार
रईस अनीस साबरी यांचा कव्वाली व गझलचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
वसमत येथील सय्यद इमरान अली वेलफेयर फाउंडेशनच्या वतीने बुधवार दिनांक.१५ जानेवारी रोजी वसमत येथील महोमद अली रोड मुस्कान फंक्शन हॉल समोरील मैदानावर सायंकाळी ७ वाजता भव्य कव्वाली व गजल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष महोमद मोबीन जमीनदार यांनी दिली आहे

वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली “आमदार महोत्सव २०२५” अंतर्गत राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठाणचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते महाऊर्जाचे अध्यक्ष सय्यद इमरान अली नासर अली यांच्या संकल्पनेतून सय्यद इमरान अली वेलफेयर फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य दिव्य कव्वाली व गजल कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन हिंगोलीचे
आमदार तानाजीराव मुटकुळे, कळमनुरीचे आमदार संतोषदादा बांगर ,पाथरीचे आमदार
राजेश विटेकर,
माजी आमदार
मोहनराव हंबर्डे,

वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने
, तहसीलदार शारदा दळवी, उपविभागीय पोलिस अधिकारी
राजकुमार केंद्रे , शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक
गजानन बोराटे,नगर पालिकेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, अधिक्षक अभियंता म.रा.वि.वि.हिंगोली
राजेशसिंग चव्हाण यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत

मराठवाड्यात पहिल्यांदाच जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध कव्वाल रईस साबरी येत असून या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष दीपक पांडुरंग कातोरे,
उपाध्यक्ष एजाज रशीद शेख,सचिव पठाण मोहसीन खान,संचालक
खादर खदीर कुरेशी,
अर्शद अहमद खदीर, अहमद,शेख शफी शेख जमील,समद वहीद फारोखी,
मिन्हाज सिराज शेख,
माजिद इनामदार,
मुजफ्फर जफर सौदागर सह इमरान अली फाउंडेशनचे सर्व सदस्य परिश्रम घेत असुन मोठया संख्येने
उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांचे अत्यंत विश्वासू , राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य असलेले महाऊर्जाचे उघोगपती सय्यद इमरान अली यांच्या नेतृत्वाखाली हे फाउंडेशन काम करत आहे या अगोदर यांच्या वतीने 28 जणांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच यंदा 50 वधू वरांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे .

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
15 जानेवारी रोजी प्रसिद्ध कव्वाल रईस अनीस साबरी यांचा भव्य कव्वाली चा कार्यक्रम

प्रसिद्ध कव्वाल रईस अनीस साबरी यांचा भव्य कव्वाली चा कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In