वसमत (इसाक पठाण)
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील
एम एन कुरेशी उर्दू हायस्कूल व जुनियर कॉलेज येथे दिनांक 18 जानेवारी 2025 शनिवार रोजी आनंद नगरी उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी कार्यक्रमाचे उदघाटन कुरुंदा पोलिस स्टेशन चे सहायक पो.निरीक्षक राम निरदोडे यांच्या हस्ते करण्यात आला
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करून आणले व सर्व विद्यार्थिनींनी पदार्थचे आस्वाद घेतला या वेळी संस्थेचे अध्यक्ष मो.रियाजोद्दिन कुरेशी . उपाध्यक्ष मुजाहेद इस्माईल शाकेर सचिव काफिया परवीन रियाजोद्दिन कुरेशी कोषाध्यक्ष मसरुर अहमद खान (मुन्ना मामु)सह सचिव रत्नमाला नरहरी शिंदे सदस्य निदिमोद्दिन कुरेशी सदस्या नुजहत फातेमा मो.रियाजोद्दिन कुरेशी कॉलेज चे प्राचार्य शेख एजाज याकूब शिक्षक जाधव डी.के व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते








