• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

गावमत by गावमत
August 9, 2025
in आपला जिल्हा
0
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
0
SHARES
632
VIEWS

बदनापूर
तालुक्यातील मांजारगाव येथे रात्री दोन गटात वाद झाल्याने परिस्थिती गंभीर बनल्याने पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांना माहिती मिळताच टीम सह मांजरगाव गाठले असता वीस ते पंचवीस जण मोटारसायकली सोडून पळून गेले असता पोलिसांनी सदर मोटारसायकली जप्त केल्या असून दोन गटातील तक्रारी वरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रात्री सर्वत्र धार्मिक स्थळावरून वाद झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या मात्र त्या चुकीच्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी दिली. सदर भाडणे शाळकरी मुलावरून झाल्याचे देखील सांगितले.

बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे धार्मिक स्थळावरून दोन गटात वाद होऊन मारामारी झाल्याचे बातम्या ८ आगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता सर्वत्र पसरल्या व सोशल मीडियावर झडकू लागल्या दरम्यान बदनापूर पोलीस राहण्याचे पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी टीम सहित मांजरगाव गाठले असता जमलेल्या जमावातील मंडळीने काढता पाय घेत मोटर सायकली सोडून पळून गेले असता वीस ते पंचवीस मोटार सायकली पोलिसांनी ताब्यात घेऊन बदनापूर पोलीस ठाण्यात जमा केले व जखमींना रुग्णालयात दाखल केले तदनंतर रात्री उशिरा दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून त्या तक्रारीत सदरचा वाद हा दोन शाळकरी लहान मुलांच्या भांडणावरून झालेला असल्याचे नमूद करण्यात आले.

रात्री उशिरा हल्लेखोरांपैकी चार जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून अन्य आरोपींचा शोध व्हिडीओ चित्रीकरणावरून घेतला जात आहे,एकंदरीत पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी मांजरगाव येथील धार्मिक स्थळावरील भोंग्याचा वाद ८ आगस्ट रोजीच चांगल्याप्रकारे हाताळून संपुष्ठात आणलेला होता व संध्याकाळी दोन समाजातील वाद झाल्याने सर्वत्र धार्मिक स्थळाच्या मुद्द्यावरून वाद हल्ल्याची चर्चा सुरु झाली होती आणि त्यातूनच सर्वत्र बातम्या रंगल्या असल्या तरी गावात शांतात निर्माण करण्यात पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांना यश आलेले आहे हे विशेष !


मछिंद्र सुरवसे -पोलीस निरीक्षक बदनापूर
बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे ८ आगस्ट रोजी सायंकाळी दोन समजत धार्मिक स्थळावरून वाद झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली असता आम्ही घटनास्थळी पोहचलो तेव्हा जमलेली मंडळी पळून गेली व चार जणांना आम्ही तब्यत घेतले तरी वीस ते पंचवीस मोटरसायकली सोडून पळून गेले त्यामुळे त्या मोटर सायकली ताब्यात घेण्यात आल्या असून सदर घटना दोन लहान शाळकरी मुलांच्या भांडणातून घडलेली असून कोणताही धार्मिक वाद नाही ,चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, जो व्यक्ती कायदा हातात घेईल त्याच्या विरुद्ध पोलीस प्रशासन कडक भूमिका घेईल याची सर्वानी नोंद घ्यावी कोणाचीच जि केली जाणार नाही.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
मानदेऊळगाव ग्रामपंचायत च्या वतीने डॉ. देवेश भैय्या पाथ्रीकर यांचा सत्कार
आपला जिल्हा

मानदेऊळगाव ग्रामपंचायत च्या वतीने डॉ. देवेश भैय्या पाथ्रीकर यांचा सत्कार

January 24, 2025
Next Post
बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In