कार मध्ये एक तरुणी आणि दोन मुले आढळून आले,भारतात घुसखोरी केल्याप्रकरणी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल
बदनापूर,आगामी विधानसभा निवडणुक अनुषंगाने जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा हाद्दीत एसएसटी पथक हे कार्यान्वित करण्यात आले...






