• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

महायुतीचे नारायण कुचे व महाविकास आघाडीचे बबलू चौधरी असा सामना या मतदार संघातील मतदारांना तिसऱ्यांदा बघायला मिळणार

गावमत by गावमत
November 5, 2024
in आपला जिल्हा
0
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून आमदार नारायण कुचे यांना विजयी करावे – रावसाहेब दानवे माजी केंद्रीय राज्यमंत्री

नारायण कुचे

0
SHARES
87
VIEWS

बदनापूर
बदनापूर अंबड विधानसभा मतदार संघासाठी २० नोवेंबर रोजी मतदान होणार असून या मतदार संघातून ४० उमेदवारांचे ४५ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते व ४ नोहेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने तब्ब्ल २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावत आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडी मध्ये बंडखोरी केलेले माजी आमदार संतोष सांबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे  घेऊन महाविकास आघाडीला निवडून गाण्यांचा निर्धार व्यक्त केला. महायुतीचे नारायण कुचे व महाविकास आघाडीचे बबलू चौधरी असा सामना या मतदार संघातील मतदारांना तिसऱ्यांदा बघायला मिळणार असून कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

नारायण कुचे

बदनापूर अंबड मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने या मतदार संघातून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक होते त्यामुळे एका जागेसाठी ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते परंतु  ४ नोहेंबर परयन्त २३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता १७ उमेदवार निवडणूक रीगणात आपले नशीब अजमावत आहे त्यामध्ये  राजेश ओंकारराव राऊत, नाडे ज्ञानेश्वर दगडूजी, ॲड.संतोष काशिनाथ मिमरोत, सचिन विल्किसन कांबळे, बाबासाहेब हरिभाऊ खरात, गायकवाड संगीता अंकुश, संदीप आसाराम गवळी, अण्णा साईनाथ चिन्नाडोर, अदमाने दिनेश दत्तात्रय, कटके जयश्री संजय, सतीश शंकरराव खरात, मंगला चंद्रशेखर येडेकर, शैलेंद्र सुदाम मिसाळ, बबलू नेहरूलाल चौधरी, काकासाहेब बाबुराव भालेराव, कुचे  नारायण तिलकचंद, चाबुकस्वार राहुल निरंजन यांचं समावेश आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ दोन तासात २३ उमेदवारांनी माघार घेतल्याने एकंदरीत पाहता या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण कुचे व महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्यात हा सामना रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.महाविकास आघाडी मध्ये संसंतोष सांबरे यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता परंतु मातोश्रीच्या आदेशाने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
दरवाजा का तोडला या कारणावरून एका तरुणाचा खून,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कार मध्ये एक तरुणी आणि दोन मुले आढळून आले,भारतात घुसखोरी केल्याप्रकरणी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In