• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

कार मध्ये एक तरुणी आणि दोन मुले आढळून आले,भारतात घुसखोरी केल्याप्रकरणी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

गावमत by गावमत
November 8, 2024
in आपला जिल्हा
0
दरवाजा का तोडला या कारणावरून एका तरुणाचा खून,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
141
VIEWS

बदनापूर,
आगामी विधानसभा निवडणुक अनुषंगाने जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा हाद्दीत एसएसटी पथक हे कार्यान्वित करण्यात आले असुन. त्याप्रमाणे बदनापुर पोलीस ठाणे येथील एसएसटी पथक वरूडी फाटा येथे नाकाबंदी कामी पोहेकॉ. फेरोज खान व पंचायत समिती बदनापुर येथील कर्मचारी असे नाकांबदी करून वाहन तपासणी करीत असतांना एक चार चाकी गाडीतुन दोन मुले व एक मुलगी प्रवास करीत असतांना सदर मुलगी ही अल्पवयीन दिसत असल्याने तिचे नाव गाव विचारले असता तिने राजस्थानी रहिवाशी असल्याचे सांगितले.असून सदर तरुणीविरुद्ध भारतात घुसखोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी सोबतच्या दोन्ही मुलांना सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वारुडी फाट्याजवळ चेक पोस्ट तैनात करण्यात आलेले आहे या ठिकाणी महामार्ग रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे, ६ नोव्हेंबर रोजी एम एच – २० बी एन ९८८ या कारची तपासणी केली असता त्या कार मध्ये एक तरुणी आणि दोन मुले आढळून आले तसेच त्या मध्ये एक स्टील चा रॉड देखील होता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याने सदर तरुणीस कागदपत्रांची मागणी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली तर दोन्ही मुलांनी ती आमची बहीण आहे संभाजीनगर येथे कॉलेज मध्ये शिक्षण घेते आम्ही गावी शेगाव येथे चाललो असे उत्तर दिले ,स्वतःचे आधार दाखविण्याची मागणी पोलीस कर्मचाऱ्याने करताच त्या दोघांनी देखील आधार किंवा गाडीचे कागदपत्रे दाखवली नाही त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा संशय वाढला व त्यांनी बदनापूर पोलिसांना घटनेची माहिती देऊन तिघांना कार सहित हजर केले.

सुरवातीला सदर तरुणीने आपले नाव चव्हाण असल्याचे सांगितले होते व ती राहणारी राजस्थानची असल्याचे म्हंटले होते परंतु तिची भाषा हि राजस्थानी नव्हती त्यामुळे त्यांना सशंय आल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यावेळी त्याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक करेवाड व पोलीस स्टॉफ यांनी सदर मुलीकडे विश्वासात घेवुन विचारपुस केली.असता सदर मुलीने बागलादेशी नागरीक असल्याचे सांगितले त्यानंतर ती बागंलादेशाची रहिवासी असल्याचे खात्री केली तसेच सदर मुलीने कोणतीही वैध परवानगी न घेता व पासपोर्ट शिवाय बागंलादेशातुन भारत देशात घुसखोरी करून आल्याचे निष्पण झाले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड यांचे फिर्यादीवरून बांगलादेशी मुलगी जन्नतुल अख्तर काझी मुशीद(१९) हिच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि अविनाश राठोड करीत आहेत.

सदरची कारवाई पपोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड,एसएसटी पथकचे पोहेकॉ. फेरोज खान व पंचायत समिती बदनापुर येथील कर्मचारी नाकाबंदी कामी असलेले कर्मचारी यांनी केली आहे.विशेष म्हणजे ज्या दोन तरुणांसोबत सदर तरुणी आढळून अली त्या दोन्ही तरुणानं पोलिसांनी सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
बदनापुर शहरामध्ये गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पोस्टाच्यापार्सलद्वारे मागविलेल्या 3 तलवारी केल्या जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बदनापुर शहरामध्ये गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पोस्टाच्यापार्सलद्वारे मागविलेल्या 3 तलवारी केल्या जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In