वाशिम,पोहरादेवी येथील उपोषणकर्त्याची मागणी मान्य झाल्या नाही तर,येणाऱ्या काळात सरकारला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा बंजारा संघटनेच्या वतीने देण्यात आला
जालना / तुकाराम राठोड पोहरादेवी येथील उपोषणकर्त्यांची आमदार राजेश राठोड यांनी तिसऱ्या दिवशी भेट घेऊन प्रकृती विचारपूस केली.उपोषण करते- राजू...







