भेंडखळ येथील श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ धावले जांभूळपाडा दुर्घटना मदतीला,दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला दिले एक महिन्याचे राशन तसेच जीवनावश्यक वस्तू
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जांभूळपाडा कातकरी वाडीतील राम कातकरी यांचा अतिवृष्टीमुळे अंगावर घर पडून मृत्यू झाला. तसेच घरातील...











