• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

आगामी गिरवी ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढणार -: अजिंक्य कदम

गावमत by गावमत
November 12, 2022
in Uncategorized
0
0
SHARES
92
VIEWS

अमिर शेख /फलटण


काँग्रेसचे युथ आयडॉल राहुलजी गांधींच्या विचाराने आगामी गिरवी ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. अजिंक्य कदम यांनी केले आहे आज देशात संविधान बचाव,बेरोजगारी, महागाई,गावातील दहशतवाद,गावातील जाती-धर्मातील भांडणे,गावाचा विकास,, गावातील बहुजन वर्गातील युवकांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून गावातील तरुणांना बळकट करण्यास काँग्रेस पक्ष प्रयत्न करणार आहे,गावच्या निवडणुकीत युवकांना व्यसनाच्या मार्गी लावणारे दारू,मटण जेवणे वगैरे दिली जाणार नाहीत छ.शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,म.जोतिबा फुले,क्रांतिवीर उमाजी नाईक,आण्णाभाऊ साठे या महापुरुषांची शिकवण घेऊन गावातील घराणेशाहीतुन गुलामगिरी मुक्त व दहशतमुक्त गिरवी करण्याचं प्रयन्त केला जाईल आणि गावातील थोर काँग्रेस विचाराचे नेते आ.चिमणराव कदम,रामाराव आण्णा,शामराव आप्पा,दत्तू भाऊ,बुवा काका,सदाशिव आप्पा,रामभाऊ तात्या,बबन काका,बुवासाहेब आप्पा,बाबुराव काका यांचा गावातील काँग्रेसच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि तालुक्यात गिरवी गाव पुन्हा आघाडीवर आणण्याकरिता गावातील युवक निवडणूकीत उतरणार असून फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अच्युतराव दादा खलाटे डॉ.सचिन सूर्यवंशी बेडके , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके अध्यक्ष ,कार्याध्यक्ष अमिरभाई शेख फलटण शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री.पंकज पवार ,सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे यांच्याठ मार्गदर्शनाखाली आणि गांवातील सर्व ज्येष्ठ मंडळी व युवकांच्या सहकार्याने गिरवी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली जाणार आहे असे श्री. अजिंक्य कदम यांनी सांगीतले

Related Posts

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

April 5, 2026
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

October 21, 2025
फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न
Uncategorized

फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न

June 29, 2025
फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?
Uncategorized

फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?

June 8, 2025
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी
Uncategorized

हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी

January 21, 2025
झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर
Uncategorized

झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर

November 15, 2024
Next Post

आंतर महाविदयालयीन कब्बड्डी (मुले ) स्पर्धेत बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा संघ प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In