• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न

गावमत by गावमत
June 29, 2025
in Uncategorized
0
फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न
0
SHARES
77
VIEWS

फलटण / अमिर शेख

फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर , अल्पोपहार आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातूनजिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव, संपर्कप्रमुख शरद रावजी कणसे, एकनाथ ओंबाळे, शारदाताई जाधव, अविनाशजी फडतरे, यांच्या मार्गदर्शनातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व फलटण शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आरोग्य शिबिर व अल्पोपहार आणि पाणी बॉटल वाटप शहर प्रमुख निलेश तेलखडे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पवार लाळासाहेब साबळे स्वप्नील दोशी , नंदिनीताई गायकवाड, समीर गायकवाड, जयदीप गुंजवटे, प्रसाद काटे, शंभूराज शिंदे,डॉक्टर सुनील खोत, श्री विजय तेलखडे,यश राऊत, श्रवण जाधव, शंतनु जाधव,शम्भू राऊतहेमंत सुतार , अभिजित निंबाळकर आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Posts

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

April 5, 2026
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

October 21, 2025
फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?
Uncategorized

फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?

June 8, 2025
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी
Uncategorized

हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी

January 21, 2025
झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर
Uncategorized

झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर

November 15, 2024
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ बारवबाग लक्ष्मीनगर फलटण सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य असा *विशालगड किल्ला व पावणखिंड देखावा
Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ बारवबाग लक्ष्मीनगर फलटण सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य असा *विशालगड किल्ला व पावणखिंड देखावा

October 30, 2024
Next Post
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In