• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी

गावमत by गावमत
January 21, 2025
in Uncategorized
0
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी
0
SHARES
165
VIEWS

नागपूर/प्रतिनिधी

हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या पदाधिऱ्यांची ऑनलाईन बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या अक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष हाजी तारेख शेख यांनी प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या सहमतीने व प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी यांच्या निर्देशाने हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय उपाध्यक्ष पदी प्रा. लुकमान कुरेशी यांची नियुक्ती केली.
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय उपाध्यक्ष पदी प्रा लुकमान कुयेशी यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी, प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजी अडियाल, प्रदेश उपाध्यक्ष प्रा संजय तुपे, प्रदेश महासचिव विनोद भोकरे, प्रदेश सचिव जावेद पठाण, विदर्भ प्रवक्ता सय्यद जावेद, महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रभारी अमजद पठाण, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय तरारे, राम कोडवते, महेश भैरम, विदर्भ विभागीय अध्यक्ष मो. तारेक शेख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शेख वसिम आझाद, नागपूर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मुरकुटे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मिर्झा अक्रम बेग, वर्धा जिल्हा अध्यक्ष तन्वीर अशरफ, अमरावती जिल्हा अध्यक्ष मुबिन शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विश्वास चोपडे, धुळे जिल्हा अध्यक्ष विजय चव्हाण, गोंदिया जिल्हा अध्यक्ष गौरव कुमार, वाशिम जिल्हा अध्यक्ष अनिल चाबुकस्वार, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अकील काज़ी, जालना जिल्हा अध्यक्ष शबाब बागवान, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अतिक औटी, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष वैभव भोसले, बीड जिल्हा अध्यय अजय भांगे, बदनापूर तालुका अध्यक्ष इलियास बेग, परतूर तालुका अध्यक्ष शेख महेबुब, भोकरदन तालुका अध्यक्ष अनिस शेख, घनसावंगी तालुका अध्यक्ष अशोक घुमरे, गंगापुर तालुका अध्यक्ष अनिस शेख, संदिप देवडे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Posts

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

April 5, 2026
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

October 21, 2025
फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न
Uncategorized

फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न

June 29, 2025
फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?
Uncategorized

फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?

June 8, 2025
झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर
Uncategorized

झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर

November 15, 2024
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ बारवबाग लक्ष्मीनगर फलटण सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य असा *विशालगड किल्ला व पावणखिंड देखावा
Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ बारवबाग लक्ष्मीनगर फलटण सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य असा *विशालगड किल्ला व पावणखिंड देखावा

October 30, 2024
Next Post
आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा सत्कार

आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In