• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उसाची एफ आर पी द्या नसता कारखाना सुरू करू नका

गावमत by गावमत
September 30, 2023
in महाराष्ट्र
0
उसाची एफ आर पी द्या नसता कारखाना सुरू करू नका
0
SHARES
612
VIEWS

टोकाईच्या सभेत सभासदांचा आक्रमक पवित्रा

वसमत (इसाक पठाण)
ऊसाच्या एफ आर पी ची उर्वरित रक्कम दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका असा आक्रमक पवित्रा घेत सज्जड दम टोकाईच्या सभेत शेतकऱ्यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली शेवटी आक्टोबर अखेर 500 रुपये देतो असे आश्वासन अध्यक्षांनी दिले.


वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याची 22 वी आधी मंडळाची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता कारखाना साइटवर आयोजित करण्यात आली होती या सभेला कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या सभेत एफ आर पी चा मुद्दा प्रचंड गाजला कारखान्याने मागच्या वर्षीचे ऊसाची एफ आर पी ची रक्कम दिली नाही त्यामुळे सभासद चांगलेच आक्रमक झाले होते कुरुंदा येथील एका शेतकऱ्याने तर हातात पेट्रोलची बाटली आणली व एफ आर पी ची रक्कम द्या नसता जाळून घेईन अशी धमकी दिल्याने काही वेळ वातावरण तणावाचे बनले होते या सभेत भाजपाचे तालुकाध्यक्ष खोबराजी नरवाडे, कुरुद्याचे सरपंच राजेश इंगोले,पि आर देशमुख, राजाराम खराटे आदींनी प्रश्नांचा भडीमार करत कारखान्याचे अध्यक्ष एडवोकेट शिवाजीराव जाधव यांना कोंडीत पकडले एफ आर पी ची रक्कम दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका सभासदांच्या शेअर्स ची वाढीव रक्कम घेऊ नका असे सांगितले.


यावेळी कारखान्याचे अध्यक्ष एडवोकेट शिवाजीराव जाधव यांनी सांगितले की ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना न्याय दिला जाईल एफ आर पी ची रक्कम ऑक्टोबर अखेर पाचशे रुपये दिले जातील व उर्वरित रक्कम लवकरच देणार आहोत शेतकऱ्यांनीही आपला ऊस टोकाई कारखान्याला द्यावा हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे असे आवाहन उपस्थित सभासदांना त्यांनी केले सभेतील सर्व ठराव मंजूर करण्यात आले यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार मुंजाजीराव जाधव,अड रणधीर तेलगोटे, शिवाजीराव इंगोले, मनोज कन्नेवार ,सुनील बागल, रावसाहेब कराळे ,जगदेवराव साळुंखे, खोबराजी नरवाडे ,साहेबराव पतंगे, गजानन जाधव ,देवानंद नरवाडे, विश्वनाथ जमरे , तज्ज्ञ संचालक विठ्ठलराव भोसले, कुमार वारे, प्रभारी कार्यकारी संचालक केशव मालेगावकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद खराटे यांनी तर प्रस्तावना संचालक विलासराव नांदरे यांनी केले शेवटी संचालक शिवाजीराव सवंडकर यांनी आभार मानले

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
उत्कुष्ट कार्याला सलामपोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम व पोलिस कर्मचार्याचे कौतुक व सत्कार

उत्कुष्ट कार्याला सलामपोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम व पोलिस कर्मचार्याचे कौतुक व सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In