• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सततच्या दरवाढीमुळे सोने-चांदी व्यवसाय संकटात

गावमत by गावमत
May 19, 2024
in महाराष्ट्र
0
सततच्या दरवाढीमुळे सोने-चांदी व्यवसाय संकटात
0
SHARES
45
VIEWS


बुलढाणा -देऊळगांव राजा/ अतुल महाळनकर


लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली आचारसंहिता सीमा भागावर शासनाने केलेली नाकाबंदी चेक पोस्ट आणि देशा देशात वाढत असलेले संघर्ष तसेच अनेक महामार्रीचे संकट यामुळे जगातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोडमोडलेली दिसत आहे,त्यातच शेअर मार्केट मधील होणाऱ्या चढउताऱ्यामुळे चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 70 हजार रुपये प्रति तोळ्यात (दहा ग्रॅम ) व चांदीच्या दरात वीस ते 21 हजार रुपये प्रति किलो वाढ झाली आहे आजरोजी चांदीचा दर 89 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला त्यामुळे दरातील सततच्या वाढीमुळे चांदी उद्योजक,व्यावसायिक आणि कारागीरांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

सोने चांदी खरेदीसाठी विदर्भातील देऊळगांव राजा चा खूप वर्षाचा इतिहास आहे मात्र सततच्या होत असलेल्या दरातील चढ उताराचा गंभीर परिणाम या व्यवसायवर झाला आहे सोने व चांदीच्या व्यवसायावर या आधी कधीही झाला नाही असा परिणाम आता जाणवत आहे. याआधी अनेक संकटे जसेकी अवकाळीचे संकट , कोरोणाचे संकट येऊन गेले तेव्हा सुद्धा या व्यवसायावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही कारागिरांनी अशा बिकट परिस्थिती त्यांचा उदरनिर्वाह चालवला होता. अनेक कारागीर या व्यवसायावर आपली रोजी रोटी चालवत असून सोने-चांदीचे दर अस्थिर झाल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कारागिरांच्या हाताला काम नाही आता जगायचे कसे असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

चार महिन्यांत चांदी ६५ वरून ८६ हजारांपर्यंत

चार महिन्यांपूर्वी ६५ ते ६८ हजार रुपये असलेला चांदीचा दर आजच्या घडीला ८५ ते ८९ हजारांवर आहे. सर्वत्र मंदीचे सावट असल्याने आर्थिक संकट या चांदी उद्योगासह देऊळगांवराज शहरावर कोसळले आहे.

चांदी उद्योगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली
चांदी व सोन्याचा दर अस्थिर असल्याने चांदी व्यवसाय पूर्णपणे मंदावलेला आहे, दागिने बनविण्यासाठी बाहेरुन येणारी चांदी, सोने बंद झाले आहे. देवीघेवीचे व्यवहार ठप्प आहेत. दरात चढ-उतार होत असल्याने खरेदी-विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. तयार मालाला मागणी नसल्याने उत्पादीत माल तयार करून तसाच पडून आहे. चांदी उद्योजक, कारागीर, मजूर उपासमारीमुळे हवालदिल झाले आहेत. ज्यांच्याकडे पूर्वीचे दागिने, सोन्याचांदीची मोड आहे, अशांना दरवाढीचा फायदा होऊन जगण्यासाठी आधार मिळाला आहे. परिस्थिती बिकट झाली असून कारागीरांचे जीवन संकटात आले आहे.
गणेश चव्हाण , चांदीचे कारागिर देऊळगावराजा

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
शेषशायी विष्णू मूर्तीचे उत्खनन पूर्ण

शेषशायी विष्णू मूर्तीचे उत्खनन पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In