• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी गाठले पोलीस अधीक्षकांचे कार्यालय…

गावमत by गावमत
July 9, 2024
in आपला जिल्हा
0
गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी गाठले पोलीस अधीक्षकांचे कार्यालय…
0
SHARES
186
VIEWS

प्रतिनिधी | बदनापूर
बदनापूर तालुक्यातील अंबडगावातील अवैध दारु विक्री बंदीसाठी महिला आणि पुरुषांनी जालना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ठिय्या देत आंदोलन केले असता कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

बदनापूर तालुक्यातील अंबडगावमध्ये तीन ते चार जण अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करतात. या दारुमुळं चार जणांचे प्राण गेले असून अल्पवीन मुलंही व्यसनाधीन होत चाललीये. त्यामुळं दारु विक्री बंद करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी बदनापूर पोलिसांना अनेक निवेदनं दिली. मात्र त्यांनी कोणतिच कारवाई केली नाही. त्यामुळं गावातील महिला आणि पुरुषांनी आज थेट जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत ठिय्या दिलाय.

सध्या जालना जिल्हा हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यात बऱ्याच घडामोडी या जिल्ह्यातून सुरू झाल्या आहे, पण त्या कुठल्याही विषयाचा का असेना असाच एक विषय घेऊन शेकडो महिला चक्क पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे आल्या व त्यांनी मागणी केली आहे की, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे मागील बऱ्याच दिवसापासून गावातील काही नागरिक अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात गरज आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी निवेदने देऊन फोन करून प्रत्यक्षात भेटून मागणी केली की ही सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करा मात्र कुठलाही प्रतिसाद संबंधित पोलीस स्टेशनकडून न मिळाल्यामुळे आज चक्क या महिलांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांचे दालन गाठत त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढाच वाचला आहे.

यावेळी बोलताना या महिला म्हणाल्या की , आंबडगाव येथील पृथ्वीराज रामनाथ ज-हाड, रामनाथ शामराव ज-हाड, अनिल अण्णा खरात, शिवनाथ लक्ष्मण थोरात या व्यक्ती गावात अनधिकृतपणे दारूच्या दुकाना टाकून देशी-विदेशी विषारी दारू विकतात त्यामुळे त्यात चार जणांचे बळी गेले असून कित्येक जण दीर्घ आजाराने त्रस्त आहेत. याला सर्वस्वी कारण आहे गावात सुरू असलेली अवैध विषारी दारू विक्री ,आणि जा सुज्ञ नागरिकांनी यांच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्यावर तलवारी घेऊन धावतात, अरेराईची भाषा करतात, अपशब्द वापरतात महिलांना सुद्धा अपशब्द वापरतात यासंदर्भात बदनापूर पोलीस स्टेशनला वेळोवेळी निवेदन दिले असून कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करणार का यासाठीच या महिलांनी थेट आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकत दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे.

यावेळी सदरील ईसमांवर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने त्वरीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे अश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले.आता जालना जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल या महिलांना न्याय मिळवून देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे व खासदार श्रीरंग बारणे हे सुरवडी ते वडजल पायी वारी

खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे व खासदार श्रीरंग बारणे हे सुरवडी ते वडजल पायी वारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In