• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Wednesday, April 29, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

गावमत by गावमत
April 21, 2026
in Uncategorized
0
गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
45
VIEWS

फलटण /अमिर शेख

फलटण येथील रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 22 रोजी सकाळी 11 ते 2 श्री ची मूर्ती व कलश आगमन सायंकाळी 5 ते 9 श्री ची मूर्तींची नगर प्रदक्षिणा व कलश शुभयात्रा रात्री 9 ते 10 या वेळेत दशविध स्नान व ध्यानधीवास.
गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी १२ ते १. ३० या वेळेत विरशैव महिला भजनी मंडळ यांचे भजन दुपारी 4 वाजता संकल्प पुण्याहवाचन श्री व कलश यांना जलाभिषेक जलदिवास, उदक शांती मुख्य देवता स्थापन पूजन रात्री 9 ते 11 या वेळेत माणकेश्वर भजनी मंडळ यांचे भजन. शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी 10 वाजता मंदिर वास्तुशांती व श्रींच्या मूर्तीवरील संस्कार हवन पुर्णआहुती दुपारी 4 वाजता मूर्ती व कलश प्रतिष्ठापना सायंकाळी 5 वाजता श्रींची महाआरती सायंकाळी 6 वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत..

मंदिराचा लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते, कलशारोहण श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव चे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडेगुरुजी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे भूषविणार आहेत. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम,पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक हेमंत निंबाळकर, केबी उद्योग समूहाचे चेअरमन सचिन यादव, नगरसेवक पंकज पवार,नगरसेविका सौ कविता मदने हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रविवार पेठ तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले, उपाध्यक्ष किरण शहाणे, मार्गदर्शक मोहनराव पोतेकर यांनी केले आहे सदरचा समारंभ रविवार पेठ येथील गोविंद प्लाझा समोर होणार आहे.

Related Posts

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

April 5, 2026
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
Uncategorized

श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

October 21, 2025
फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न
Uncategorized

फलटण शहर शिवसेना शिंदेगट च्या वतीने विनामूल्य आरोग्य शिबिर संपन्न

June 29, 2025
फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?
Uncategorized

फलटण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह चोरीला?

June 8, 2025
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी
Uncategorized

हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी प्रा.मो. लुकमान कुरेशी

January 21, 2025
झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर
Uncategorized

झुंजार छावा संघटनेचा महारष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही- झुंजार छावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुनिल कोटकर

November 15, 2024
Next Post
बांधकाम कामगारांना पेट्या वाटप, कामगारांत आनंद

बांधकाम कामगारांना पेट्या वाटप, कामगारांत आनंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांना पेट्या वाटप, कामगारांत आनंद
  • गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांना पेट्या वाटप, कामगारांत आनंद
  • गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहन सोहळा निमित्त दिनांक 22 ते 24 एप्रिल या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In