महाराष्ट्र

डा.बाबा साहेब आंबेडकर वमहात्मा फुले जयंती अध्यक्षपदीडा.क्यातमवार यांची निवड

डा.बाबा साहेब आंबेडकर वमहात्मा फुले जयंती अध्यक्षपदीडा.क्यातमवार यांची निवड

वसमत ( इसाक पठाण)डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती समीतीच्या अध्यक्षपदी डॉ.एम.आर.क्यातमवार यांची निवड करण्यात आली...

ससून डॉक येथील मच्छीमार बांधवांच्या समस्या संदर्भात लोकनेते आमदार राजेश राठोड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात मंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश

ससून डॉक येथील मच्छीमार बांधवांच्या समस्या संदर्भात लोकनेते आमदार राजेश राठोड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात मंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईचे आदेश

श्रीकृष्ण पवार / मंठा प्रतिनिधी ससून डॉक येथील मच्छीमार बांधवांच्या समस्या संदर्भात लोकनेते आमदार राजेश राठोड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न...

तब्बल सत्तर देशातील कलाकार येणार असून योगधारा संगीत,आत्मसाक्षात्कार व ध्यान धोरणेचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित

तब्बल सत्तर देशातील कलाकार येणार असून योगधारा संगीत,आत्मसाक्षात्कार व ध्यान धोरणेचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित

फलटण / अमिर शेख परम पूजनीय श्री माताजी निर्मालादेवी प्रणित सहजयोगया माध्यमातून, जगातील प्रत्येकाला भारतीय संस्कृती भुरळ टाकते,त्याच अनुषंगाने फलटण...

श्री जितोबा विद्यालय जिंती येथील जुने सवंगडी भेटले लोणावळ्यात

श्री जितोबा विद्यालय जिंती येथील जुने सवंगडी भेटले लोणावळ्यात

तब्बल एकोणतीस वर्षांनी झाली भेट,सुख दुःखांच्या गोष्टींनी आले डोळ्यात अश्रू फलटण प्रतिनिधी /अमिर शेख रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय...

शेतकऱयांच्या आत्महत्याराष्ट्रीय आपत्ती- अमर हबीबगोटखिंडीतील व्याख्यानमालेत विचार यज्ञास प्रारंभ

शेतकऱयांच्या आत्महत्या
राष्ट्रीय आपत्ती- अमर हबीब
गोटखिंडीतील व्याख्यानमालेत विचार यज्ञास प्रारंभ

इस्लामपूर-स्वातंत्र्यानंतर साडेचार लाख शेतकऱ्यांनी देशात आत्महत्या केल्या हे आपल्या कृषीप्रधान देशाचे दुर्दैव आहे. कोणत्याही आपत्तीपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या जास्त आहे....

पञकार अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पञकार अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फलटण /अमिर शेख फलटण नगरपरिषदेचे कार्यक्षम , तरुण तङफदार नगरसेवक आणि धङाङीचे पञकार अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २९...

स्वाभिमानी विद्यार्थी परिषद फलटण तालुका स्थापना

स्वाभिमानी विद्यार्थी परिषद फलटण तालुका स्थापना

फलटण / अमिर शेख सांगली कोल्हापूर प्रमाणे फलटण फलटण तालुक्यात विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करणार.स्वाभिमानी विद्यार्थी परिषद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी...

मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यासाठी दि 15 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन

मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यासाठी दि 15 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन

फलटण / अमीर शेख मुस्लिम समाजातील विविध मागण्यासंदर्भात दिनांक 15 रोजी प्रांत कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची...

हिंगोली शहर व ग्रामीण हद्दीतील विज वितरण कंपणीचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही हिंगोली एमआयडीसी परीसरातील २२० केव्ही उपकेंद लिंबाळा मक्ता येथील कार्यालयाच्या प्रांगणातुन विद्युत विभागाचे विविध उपकरणे व धातुचे साहित्य चोरी
Page 13 of 23 1 … 12 13 14 … 23

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.