• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

मनसेचा बदनापूर तालुक्यात झंझावात,आढावा बैठक

गावमत by गावमत
August 18, 2026
in आपला जिल्हा
0
0
SHARES
13
VIEWS

मनसेचा बदनापूर तालुक्यात झंझावात; आढावा बैठकमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदनापूर तालुक्यातील संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी शनिवार दि.१५) बदनापूर हॉटेल निवांत येथे तालुकास्तरीय बैठकीचेआयोजन करण्यात आले. या बैठकीत मनसेचे नेते माजी आमदार तथा जालना जिल्हा संपर्क अध्यक्ष अँड. जयप्रकाश बाविस्कर साहेब यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी मनसेचे जालनाजिल्हाध्यक्ष गजानन गिते, बदनापूर तालुकाध्यक्ष विष्णु शिंदे तालुका उपाध्यक्ष कैलाश खेंडके , तालुका उपाध्यक्ष रवि मदन शिवाजी पवार बाबासाहेब सुडके गणेश शिंदे ज्ञानेश्वर कातुरे कैलास नरोडे अनिकेत जारे शहर अध्यक्ष श्याम गायके हे उपस्थित होते बैठकीत तालुक्यात मनसेची संघटनात्मक ताकद वाढविणे, गावागावांत पक्षाची शाखा व कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करणे तसेच आगामी काळात पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी काळात संघटनात्मक पातळीवर सक्रिय राहण्याचे आवाहन जिल्हा संपर्क अध्यक्ष अँड. जयप्रकाश बाविस्कर यांनी केले आहे. या बैठकीमुळे जालना तालुक्यात मनसेच्या आगामी राजकीय वाटचालीला वेग मिळण्याची चिन्हे दिसून आली.बदनापूर तालुक्यातील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Posts

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
आपला जिल्हा

October 18, 2026
आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश
आपला जिल्हा

आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश

September 15, 2026
बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
आपला जिल्हा

बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 30, 2026
ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा
आपला जिल्हा

ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा

August 28, 2026
बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!
आपला जिल्हा

बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!

August 22, 2026
बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
Next Post

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In