• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

गावमत by गावमत
August 30, 2026
in आपला जिल्हा
0
बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
19
VIEWS

बदनापूर, जि. जालना (प्रतिनिधी)

बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेल्या मोटार, विद्युत वायर आणि सोलर केबल चोरीच्या टोळीला बदनापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 8 आरोपींना अटक करून तब्बल 20 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 13 गुन्हे उघडकीस आणले आहेत.*काय आहे प्रकरण?*मागील काही महिन्यांपासून काजळा, पानखेडा, ढोकसाळ, रोषणगाव, हलदोला, कडेगाव, वाब्रळ, दाभाडी, डोंगरगाव, चनेगाव आणि बदनापूर शिवारात शेतातील पाण्याच्या मोटारी, MSEB च्या पोलवरील जर्मन तारा आणि सोलरच्या वायरी चोरीला जात होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंग संधू यांनी गंभीर दखल घेतली.पोलीस निरीक्षक श्री. एम. टी. सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष तपास पथके तयार करण्यात आली. 15 दिवसांच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांना या टोळीचा छडा लावण्यात यश आले. जप्त मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली दोन पिकअप वाहने असा एकूण 20,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.- जप्त चोरीचा माल: 8,14,000 रुपये- दोन पिकअप वाहने: 12,00,000 रुपये*अटक केलेले आरोपी 1. दिलीप गणेश शिंदे (रा. फुलेनगर, बदनापूर)2. विकास भाऊसाहेब मांडळे (रा. मातोश्री नगर, बदनापूर)3. विजय बाबुराव पाखरे (रा. साटेनगर, अंबड)4. संतोष तुकाराम पवार (रा. शेवगा, ता. अंबड)5. अभिजीत विष्णू गारोळे (रा. नेहरूनगर, परभणी) चोरीचा माल खरेदी करणारे 6. युसुफ खान हनीफ खान (रा. काबरानगर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर)7. अब्दुल माजीद अब्दुल कादीर (रा. बदनापूर)8. चांद मीर बागवान (रा. दाभाडी)न्यायालयाने सर्व आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.*या अधिकाऱ्यांनी केली कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, पोउपनि. कुकलारे, सफौ. इस्माईल शेख, पोहेकॉ अंकुश दासर, रंजीत मोरे, पो.कॉ. तडवी, गोलवाल, ढगे, भडांगे, रतन गोरे, देहंगळ, सानप यांनी ही कारवाई केली.या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे.

Related Posts

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
आपला जिल्हा

October 18, 2026
आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश
आपला जिल्हा

आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश

September 15, 2026
ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा
आपला जिल्हा

ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा

August 28, 2026
बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!
आपला जिल्हा

बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!

August 22, 2026
आपला जिल्हा

मनसेचा बदनापूर तालुक्यात झंझावात,आढावा बैठक

August 18, 2026
बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
Next Post
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

सहा दिवस उपोषण... तरी मुख्याधिकारी दूरच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In