• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

दावलवाडी शिवारात चोरट्याने माचिस मागुन चाकुने केला हल्ला एक जण जख्मी पोलीसात गुन्हा दाखल

गावमत by गावमत
July 10, 2022
in आपला जिल्हा
0
दावलवाडी शिवारात चोरट्याने माचिस मागुन चाकुने केला हल्ला एक जण जख्मी पोलीसात गुन्हा दाखल
0
SHARES
116
VIEWS

बदनापुर तालुक्यात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे, दिनाक ८ जुलै शुक्रवार रोजी जालना औरंगाबाद महामार्गावरील दावलवाडी शिवारातील मयुर हॉटेल च्या बाजुला मोतीलाल भादुजी सोनवणे यांची रसवंतीचे हॉटेल आहे नित्यनेमाने प्रमाणे सोनवणे रात्री रसवंती वर झोपण्यासाठी आले असता रात्री दोन वाजेदरम्यान दोन अनळखी एसमांनी आम्ही खुप लांबुन आलो आहेत दार उघडा माचिस द्या सोनवणे यांनी हॉटेलचे दार उघडताच काही एक न बोलता चोरटे त्याना मारहान करू लागले

दोघानी पैसे मागितले सोनवणे यांनी जवळील चारशे रुपये दिले पैसे घेतल्यावरही एकाने सोनवणे यांच्या हातावर, नाकावर चाकुने वार केले. रात्री अचानक घडलेल्या प्रकारामुळे सोनवणे भयभित झाल्याने रात्रभर ते बाहेर निघाले नाही सकाळी त्यांनी बाजुला असलेल्या मयुर हॉटेल वर येऊन घडलेला प्रकार सांगितला तदनंतर मुलगा प्रदीप सोनवणे यांनी त्याना सरकारी रुग्णालय येथे दाखल केले
घडलेला प्रकार बदनापुर पोलीसांना सांगितला घटनेची गांभीर्य लक्षात घेता बदनापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला

अनोळखी ईसमाविरुध्द भा द वि ३९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास मपोउनि पुजा पाटील मॅडम करत आहे. सदरील चोरी करण्याकरीता चोरंट्याकडे असलेली करवत कुदळ घटनास्थळी आढळुन आले
पोलीसउपअधीक्षक राजगुरु यांची घटना स्थळ भेट दिली

सतत चोरीच्या घटना घडत असल्यामुळे दि.८ रोजी ४ वाजता पो. उपधिक्षक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत तपास कार्यासाठी माहीती घेतली.
अशी माहिती पोलीस सुत्राकडून दिनाक ९ जुलै शनिवार रोजी मिळाली

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी समस्या सोडवण्यासाठी घेतला पुढाकार!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी समस्या सोडवण्यासाठी घेतला पुढाकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In