• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

स्वतंत्र भारत पार्टी तर्फे विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गावमत by गावमत
January 10, 2023
in आपला जिल्हा
0
स्वतंत्र भारत पार्टी तर्फे विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
7
VIEWS

शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भाऊ घनवट,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा पाटील बाहळे,स्वतंत्र भारत पार्टी चे अध्यक्ष मधुसूदन हरणे,सिमाताई नरोडे अध्यक्ष महिला आघाडी स्वतंत्र भारत पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवेदनाद्वारे केन्द्र सरकारला ईशारा देण्यात आला.

जालना/ तुकाराम राठोड

या निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की,

१.सरकार नी सेबी कार्यालया मार्फत दि,20 डिसेंबर 2022 ला पुन्हा एकदा वर्षे भराची मुदत वाढ करून वायदे बाझारावर जी बंदी घातली ती बंदी तात्काळ उठविण्यात यावी.

२.कापुस सोयाबीन व इतर सात पिकावरील जी वायदे बाजारात बंदी घातल्यामुळे कापसाच्या व सोयाबीन च्या भावत घसरण झाली याचे कारण फक्त सरकार चे चुकीचे धोरण म्हणून ते धोरण तात्काळ बदलविण्यात यावे.

३.तुम्ही जे सोयाबीन पेंड व डि.ओ.सी.कापसाचे सुत जे आयात करायचे धोरण राबवले.४.निर्यात बंदी चे धोरण राबविले ते धोरण तात्काळ बंद करण्यात यावे.

नसता  येत्या  दि, 23 जानेवारी 2023 ला जालना जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने शेतकरी सेबीचे कार्यालय बांद्रा कुर्ला मुंबई येथे धडक देणार आहे.

याची आत्ताच राज्य सरकारने व केन्द्र सरकारने दखल घ्यावी नसता राज्य सरकार व केंद्र सरकार चा निषेध करून सेबी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करू आशी सविस्तर माहिती शेतकरी संघटनेचे नेते गजानन पाटील भांडवले यानी दिली. 

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मा,बाबुरावजी गोल्डे ,विश्वंभर भानुशे,डॉ.कदम  नितीन देशमुख,पुंजाराम सुंरूग, ऊतम काळे,हनुमान आरसुळ,संतोष खराबे,महादेव काकडे,जेगन महाराज नरोडे,विष्णु शिंदे,दिपक आंनदे, तात्यासाहेब भानुसे,आप्पा चोखनफळे,संताराम राजबिंडे, लक्ष्मण कावळे, नागोराव कापशे, व ईत्यादी कार्य करते उपस्थितीत होते

Related Posts

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
आपला जिल्हा

October 18, 2026
आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश
आपला जिल्हा

आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश

September 15, 2026
बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
आपला जिल्हा

बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 30, 2026
ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा
आपला जिल्हा

ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा

August 28, 2026
बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!
आपला जिल्हा

बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!

August 22, 2026
आपला जिल्हा

मनसेचा बदनापूर तालुक्यात झंझावात,आढावा बैठक

August 18, 2026
Next Post
पञकार अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पञकार अजय माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In