बदनापूर / आदिल खान पठाण
बदनापूर येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संग्रामसिंग ठाकूर यांची पदोन्नती होऊन पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे, बदनापूर पोलिस ठाणे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, राठोड, शेळके, विलास कांबळे, संतोष सावंत, शाबान तडवी, आदर्श हुशे, दासार अण्णा, आशिष आत्रब, सुभाष चव्हाण, पत्रकार सय्यद रफिक अली, शेख नजीर इनामदार आदींनी अभिनंदन केले.









