गावमत

गावमत

शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार

आठ वर्षीय मुलाने गच्चीवर वाळू टाकल्याच्या कारणावरून एका साठ वर्षीय वृद्धाचा खून

बदनापूर आठ वर्षीय मुलाने गच्चीवर वाळू टाकल्याच्या कारणावरून एका साठ वर्षीय वृद्धास तिघांनी तूझ्या नातवाने वाळू का फेकली असे म्हणत...

टोकाईची निवडणूक गाजणार,अड. शिवाजीराव जाधव विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले

टोकाईची निवडणूक गाजणार,अड. शिवाजीराव जाधव विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले

वसमत इसाक पठाण टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अड. शिवाजीराव जाधव विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले असून निवडणुकीत त्यांच्या पनाल...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न

बदनापूर / आदिल खान मांडवा ता. बदनापूर जिल्हा जालना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. दिनांक ३०...

महेश नवमी निमित्त बदनापूर शहरातील माहेश्वरी समाजच्या वतीने मोटार सायकल रॅली

महेश नवमी निमित्त बदनापूर शहरातील माहेश्वरी समाजच्या वतीने मोटार सायकल रॅली

बदनापूर / आदिल खान महेश नवमी निमित्त बदनापूर शहरातील माहेश्वरी समाजच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये...

महिला पहेलवानांच्या समर्थनार्थ व केंद्र शासनाच्या विरोधात वसमत येथे मशाल रॅली

महिला पहेलवानांच्या समर्थनार्थ व केंद्र शासनाच्या विरोधात वसमत येथे मशाल रॅली

वसमत इसाक पठाणमहिला पहेलवानांच्या समर्थनार्थ व केंद्र शासनाच्या विरोधात शहर काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल रॅली काढण्यात आलीलैंगिक अत्याचारा विरुध्द महिला...

रामनगर येथे रस्ता संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन

रामनगर येथे रस्ता संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन

जालना / तुकाराम राठोड तालुक्यातील रामनगर येथे रस्ता संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रामनगर-मानेगाव-सावंगी फाटा- सेवली रोड ची अवस्था...

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य पदी मिर्झा अमजद बेग

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य पदी मिर्झा अमजद बेग

वसमत (इसाक पठाण)जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली असून सदस्य पदी मिर्झा अमजद बेग यांची...

टोकाई कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक,ऊस बीलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

टोकाई कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक,ऊस बीलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

वसमत इसाक पठाणटोकाई सहकारी साखर कारखान्याने उसाचे बिल द्यावे या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी उपविभागीय अधिकारी...

भाजपा जिल्हाभरात राबविणार महा-जनसंपर्क अभियान-केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे

भाजपा जिल्हाभरात राबविणार महा-जनसंपर्क अभियान-केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे

जालना (तुकाराम राठोड ) 30 मे  2023 रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव मा.नरेद्र मोदीजी यांच्या नेतृत्वखालील सरकारला 9 वर्ष पुर्ण...

काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेवर एल्गार मोर्चा

काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेवर एल्गार मोर्चा

वसमतइसाक पठाणशहरातील पाणीटंचाई व इतर समस्या विषयी काँग्रेसच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला होता याला प्रचंड प्रतिसाद मिळालासिध्देश्वर धरणात मुबलक...

Page 18 of 38 1 … 17 18 19 … 38

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.