• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

आठ वर्षीय मुलाने गच्चीवर वाळू टाकल्याच्या कारणावरून एका साठ वर्षीय वृद्धाचा खून

गावमत by गावमत
May 31, 2023
in आपले शहर
0
शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार
0
SHARES
486
VIEWS

बदनापूर

आठ वर्षीय मुलाने गच्चीवर वाळू टाकल्याच्या कारणावरून एका साठ वर्षीय वृद्धास तिघांनी तूझ्या नातवाने वाळू का फेकली असे म्हणत बेदम मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू झाला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. मधुकर उमाजी पोपळघाट असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

बदनापूर तालुक्यातील ढासला येथील मधुकर उमाजी पोपळघाट वय 60 वर्ष घरी गच्चीवर झोपण्यासाठी गेले असतांना 30 मे रोजी रात्री 9 : 15 वाजेच्या सुमारास सुधाकर उमाजी पोपळघाट, मनोज सुधाकर पोपळघाट, योगेश सुधाकर पोपळघाट हे त्या ठिकाणी आले व म्हणाले की तुझ्या नातवाने आमच्या गच्चीवर वाळू का फेकली असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून खाली पाडून जीवे मारले.

सदरील घटना घडल्यानंतर मयत वृद्धाचा मुलगा बाळू मधुकर पोपळघाट यांनी बदनापूर पोलीस ठाणे गाठून सविस्तर घटना सांगितली असता पोलीस निरीक्षक शिवाजी बन्टेवाड यांनी तात्काळ फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश ठाणे अंमलदर क्लानी यांना दिले असता सदर फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध पोलिसात खुणाचा गुन्हा 31 मे रोजी दुपारी दाखल करण्यात आला, सदर आरोपी ढासला येथील आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना विविध सूचना दिल्या असता पोलीस निरीक्षक शिवाजी बन्टेवाड यांनी सापडा रचून सुधाकर उमाजी पोपळघाट यांस अटक केली आहे.

Related Posts

कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या
आपले शहर

कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या

February 6, 2025
बदनापूर बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
आपले शहर

बदनापूर बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

June 3, 2023
शाईनगर व मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य
आपले शहर

शाईनगर व मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य

July 30, 2022
नगरपंचायतकडून विकास कामे कमी अणि सर्वसामान्य जनतेला त्रास -ॲड. अकरमखान पठाण
आपले शहर

नगरपंचायतकडून विकास कामे कमी अणि सर्वसामान्य जनतेला त्रास -ॲड. अकरमखान पठाण

July 30, 2022
आपले शहर

समाजाचे काही देणं लागतं म्हणून डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर – डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर

May 12, 2022
आपले शहर

बदनापूर जवळ महामार्ग रस्त्यावर मोटारसायकल ला अडवून नव्वद हजार लुटले

May 9, 2022
Next Post
मसलेहोद्दीन (राजू) सिद्दीकी यांची वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती

मसलेहोद्दीन (राजू) सिद्दीकी यांची वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In