ब्रेकिंग :दुचाकी वाहनधारकास वाचवितांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू तर १५ जणांचे प्राण वाचविण्यात प्रशासनाला यश
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसचा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सोमवारी सकाळी इंदूर-खरगोन दरम्यान भीषण अपघात झाला. इंदूरहून पुण्याकडे (अमळनेर) जाणारी...











