जालन्यातील बदनापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा.
जालन्यातील बदनापूर येथे एका तरुणाला जालना शहरात बॉम्ब ने आत्मघाती हल्ला करण्याची धमकी आल्याने खळबळ उडालीय,बदनापूर येथील तरुण शेख अतिक शेख आयुब याच्या मोबाईल वरील वॉट्स ऍप वर हा धमकीचा मॅसेज आला असून आज 7 तारखेला आपण हा धमाका करणार असल्याची धमकी त्याने दिलीय विशेष म्हणजे आपण इसिस संघटनेच काम करत असल्याचं सुद्धा या मॅसेज मध्ये सांगण्यात आलंय..
असा होता मॅसेज…
मै शेख अतिक शेख अय्युब. मै एक सुसाईड बॉंबर हू. मै इसीस के साथ काम करता हू. 7 मई को मै बॉंब फोडने वाला हू. महाराष्ट्र-जालना पुलिस रोख सकते है तो रोख ले. मैने लोन चुराके पैसा जमा करके बॉंब बनाया है..
या प्रकरणी पोलिसांनी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा तपास सायबर सेल कडे देण्यात आलाय.. दरम्यान सदर मॅसेज आंध्रप्रदेशातून आल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे..