• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

३१मे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवा:- गणेश कोल्हे

गावमत by गावमत
May 28, 2022
in आपला जिल्हा
0
३१मे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवा:- गणेश कोल्हे
0
SHARES
58
VIEWS

आदिल खान बदनापूर:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे यांनी बदनापूर पोलीस स्टेशनचे पी.आय शिवाजी बंटेवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे परवानगीची मागणी केली.

दोन वर्ष कोरोना मध्ये कुठल्याही महापुरुषांची जयंती साजरी झाली नव्हती या वर्षी सर्वच महापुरुषांच्या जयंती मध्ये सर्व समाज बांधवांनी मिळून मिसळून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला अशा उपक्रमांना ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्वच स्तरातील मंडळी चांगला प्रतिसाद मिळाला आहे अगदी त्याच पद्धतीने आता 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे या जयंती मध्ये ही सर्वांनी डीजे न वाजवता अनावश्यक खर्च टाळून जयंती उत्सव सप्ताह आपली संस्कृती जोपासून चांगले कार्यक्रम करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन देखील निवेदन देतेवेळी गणेश कोल्हे यांनी समाज बांधवांना केले यावेळी नगरसेवक परमेश्वर होळकर, सुनील गायके,अनिकेत गायके, शुभम तोगे,शाम गायके बळीराम, कोल्हे, किरण गायके, दीपक मिसाळ, राजू सोलाट, जालिंदर सोलाट आप्पासाहेब सोलाट,परमेश्वर कोरडे,जगदीश कोल्हे अमोल तोत्रे, सत्यम कोल्हे,तुकाराम गायके,अनिल धारे,योगेश वीर,सत्यम कानुले,जालिंदर कोल्हे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
दीड किमी पाठलाग करून दरोड्याच्या तयारीतील पाच दरोडेखोर जेरबंद

दीड किमी पाठलाग करून दरोड्याच्या तयारीतील पाच दरोडेखोर जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In