• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पोहरादेवी येथील बंजारा महंत शिष्टमंडळाची भेट

गावमत by गावमत
July 18, 2022
in आपला जिल्हा
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पोहरादेवी येथील बंजारा महंत शिष्टमंडळाची भेट
0
SHARES
74
VIEWS

तुकाराम राठोड / जालना

रविवार दिनांक 17 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रातील पोहरादेवी येथील बंजारा महंत शिष्टमंडळ यांच्याकडून सदिच्छा भेट घेऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पोहरागडचे महंत कबिरदास महाराज,महंत सुनील महाराज,महंत जितु महाराज,महंत शेखर महाराज यांच्यासह बंजारा चित्रपट-निर्माता दिग्दर्शक श्री.सी.के पवार हे या शिष्टमंडळात उपस्थीत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतसत्कारानंतर बंजारा समाजाच्या मागण्या,समस्या आणि पोहरादेवीच्या विकास कामासोबतच विमुक्त जाती-जमाती तथा ओबीसीचे नेते आमदार संजय राठोड यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात चांगले खाते देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यासाठी आग्रह केला.सर्व महंतांनी आपापल्या पद्धतीने उत्तमरीत्या विषय मांडून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देणे का गरजेचे आहे हे महत्त्व पटवून दिले.एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मी संजय राठोड ला मंत्रिमंडळात समावेश करून घेणार,चांगले खाते देणार आणि संजय राठोड द्वारे संपूर्ण बंजारा समाजाच्या समस्या आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार असे आश्वासन तर दिलेच शिवाय मी संजय राठोड यांना सोबत घेऊन पोहरादेवी येथे दर्शनासाठी येणार आहे असे स्वतः होऊन सांगीतले.याप्रसंगी कळमनुरी चे आमदार संतोष बांगर साहेब यांनी सुद्धा बंजारा समाजाचे महत्त्व पटवून दिले.सोबतच ॲडिशनल सिओ विशाल राठोड हिंगोली आणि माणिक महाराज बांद्रा यांची सुद्धा उपस्थिती होती.महंतांच्या या शिष्टमंडळाच्या बैठकीचे नियोजन श्री.सी.के.पवार यांनी केले होते.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
चाळीस हजाराची लाच स्विकारताना नगर पालिका मुख्याधिकारी सह तिघे एसीबीच्या जाळयात

अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून बळजबरीने बलात्कार , आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In