• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home राजकारण

शिवसेना खासदार फुटले ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार

गावमत by गावमत
July 19, 2022
in राजकारण
0
शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार
0
SHARES
196
VIEWS

दिल्ली
महाराष्ट्रातील राजकीय संकटावरील सर्वाच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी शिवसेना बंडखोर नेते तथा सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवी खेळी खेळली आहे. शिंदेंनी शिवसेनेवर दावा ठोकत १२ खासदारांची लोकसभेच्या सभापतींपुढे परेड केली आहे. त्यांनी शिवसेनेच्या १९ पैकी १८ खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.मुख्यमंत्री शिंदे यांच्या या खेळीमुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे, मुंबईत उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाच्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या सभापतींनाही या बैठकीत सहभागी होण्याची सूचना करण्यात आली आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव यांनी गत 29 जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी सकाळीच दिल्लीत पोहोचले आहेत. राजधानीत पोहोचतताच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण आणखी मोठ्या उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शिंदे गटाने सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

१२ खासदार पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता ?

शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांनी शिंदे यांच्याशी सहमत करून लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळा गट स्थापन करू पाहणाऱ्या १२ खासदारांना केंद्राच्या वतीने वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. सदरील १२ खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पंतप्रधानांचीही भेट घेऊ शकतात.

Related Posts

लोणार तालुक्यात भारतीय जनता पार्टी ला मोठा धक्का!      बीजेपी निष्ठावान प्रकाश नागरे BJP सोडून BRS मध्ये प्रवेश.
महाराष्ट्र

लोणार तालुक्यात भारतीय जनता पार्टी ला मोठा धक्का!      बीजेपी निष्ठावान प्रकाश नागरे BJP सोडून BRS मध्ये प्रवेश.

November 14, 2023
जगप्रसिद्ध लोणार शहराचा आगामी नगराध्यक्ष एम आय एम चाच असेल-खासदार इम्तियाज जलील
महाराष्ट्र

जगप्रसिद्ध लोणार शहराचा आगामी नगराध्यक्ष एम आय एम चाच असेल-खासदार इम्तियाज जलील

October 11, 2023
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली बाजी
महाराष्ट्र

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारली बाजी

October 4, 2023
मंदिराच्या दुरुस्तीसाठीशिवसैनिकांचा महाआरतीने जागर 
महाराष्ट्र

मंदिराच्या दुरुस्तीसाठीशिवसैनिकांचा महाआरतीने जागर 

August 2, 2023
पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत चुडावा गटातून व्यंकटी देसाई यांचा अर्ज दाखल
राजकारण

पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत चुडावा गटातून व्यंकटी देसाई यांचा अर्ज दाखल

June 5, 2023
शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे तीव्र आंदोलन
महाराष्ट्र

शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे तीव्र आंदोलन

August 4, 2022
Next Post
शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार

इतर मागासवर्गीय प्रवर्गाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण ; बांठिया आयोगाच्या शिफारसींनुसार निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In