वसमत इसाक पठाण
पूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमत निवडणुकीत चुडावा गटातून पूर्णा पंचायत समितीचे माजी सभापती व्यंकटी देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून चुडावा गटातून दिग्गज उमेदवार व्यंकटी दत्तराव देसाई यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे.
यावेळी उज्वलाताई तांभाळे, नाथराव कदम, डॉक्टर पार्डीकर, तानाजी कदम, राजु भोसले, मनोज चव्हाण ,हरी देसाई , गणेशराव देसाई , भारत देसाई, जवाहर देसाई, निवृत्ती हतागळे, गोपाळराव देसाई ,अशोक देसाई ,नागोजी देसाई, जगदीश देसाई, मारुती कदम, आदी सर्व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते.









